स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यक्षेत्रात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांचेही आधार लिंकिंग करण्यात येणार आहे. ...
नाशिक : नागरिकाला आधार कार्डासाठी सक्ती केली जात असताना केंद्रांच्या अपुऱ्या संख्येमुळे नागरिकांना दिवसभर एकीकडे रांगा लावाव्या लागत असताना जळगाव जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेले ३५ आधार यंत्रे नाशिक जिल्ह्याला देण्याची तयारी यूआयडीने दर्शवूनही जिल्हा प्रशा ...
वाशिम : राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयानुसार शिधापत्रिकांना आधारकार्डशी जोडण्याच्या प्रक्रीयेस सुरुवात झाली असली तरी यामध्ये निर्माण होत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे अडसर निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ...
रेल्वेच्या आॅनलाइन तिकीट आरक्षणामधील गैरप्रकारांना आळा घालून एजंटांना चाप लावण्यासाठी आता वापरकर्त्याला आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे. याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे दाखल झाला असून त्यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. ...
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालये, नागरी सुविधा केंद्र, राष्ट्रीयीकृत व खासगी बँका आणि टपाल कार्यालयांमध्ये ३५०हून अधिक आधार केंद्र सुरू करण्यात आले असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला; मात्र युनिक आयडेंटिफिकेशन आॅफ इंडिय ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व खासगी बँका, टपाल कार्यालये, नागरी सुविधा केंद्र आणि महापालिकांची क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्र सुरु करण्यात आली आहे. यामुळे सध्या जिल्ह्यात सरासरी ३५० हून अधिक आधार नोंदणी केंद ...