लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Accidental death of father and son while going to his sister's house, incident in bhokrdan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बहिणीच्या घरी आमरस खाण्यासाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा अपघाती मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

ही घटना भोकरदन तालुक्यातील ईब्राहिमपूर येथे घडली आहे. ...

बाप-लेकाचा दुर्दैवी अंत! पहिल्यांदाच शर्यतीसाठी एकत्र उतरले अन्... - Marathi News | Unfortunate Incidence in Car Racing as Father and son Roger Stockton and Bradley died at the Isle of Man TT | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बाप-लेकाचा दुर्दैवी अंत! पहिल्यांदाच शर्यतीसाठी एकत्र उतरले अन्...

अशा खेळांमध्ये थरार असतो तितकाच जीवाचाही असतो धोका ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू - Marathi News | Man dies in collision with unknown vehicle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाच्या धडकेत इसमाचा मृत्यू

Accident News : अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५० वर्षीय इसम घटनास्थळीच ठार झाल्याची घटना १२ जून रोजी १:३० रात्री घडली. ...

रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू; गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावरील घटना - Marathi News | tiger found dead near railway track in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू; गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावरील घटना

मृत वाघाचे वय अंदाजे ६- ७ वर्षे असल्याचे सांगण्यात येते. नेमक्या कोणत्या रेल्वेने वाघाला धडक दिली ते कळू शकले नाही. तालुक्यात ६ महिन्यांत वाघाच्या मृत्यूची ही दुसरी घटना आहे. ...

दोन ट्रकची समोरा-समोर धडक, दोन गंभीर जखमी - Marathi News | Two trucks collided head-on, seriously injuring two | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :दोन ट्रकची समोरा-समोर धडक, दोन गंभीर जखमी

Accident News : समीर पठाण व   व फिरोज खान  अशी जखमींचे नावे आहेत. ...

जागीच झाला मृत्यू, दुचाकीवरुन पती-पत्नी परताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक - Marathi News | Death occurred on the spot, husband and wife were hit by an unidentified vehicle while returning from a two-wheeler | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जागीच झाला मृत्यू, दुचाकीवरुन पती-पत्नी परताना अज्ञात वाहनाची जोरदार धडक

Accident Case : शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान दहातोंडा फाट्या नजीक झालेल्या ट्रक - दुचाकी अपघातात पती - पत्नी दोघेही घटनास्थळीच ठार झाले.  ...

सांगली जिल्ह्यात पाच महिन्यांत ११२ अपघातात ६९ ठार, १२६ जखमी - Marathi News | 69 killed, 126 injured in 112 accidents in Sangli district in five months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पाच महिन्यांत ११२ अपघातात ६९ ठार, १२६ जखमी

बऱ्याचदा एकाने केलेल्या चुकीमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या कुटुंबावर आघात ...

पक्ष्याला वाचवण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव; सी लिंकवरील अपघाताचा थरकाप उडवणारा Video - Marathi News | mumbai bandra worli sea link cctv footage death taxi fir police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पक्ष्याला वाचवण्याच्या नादात दोघांनी गमावला जीव; सी लिंकवरील अपघाताचा थरकाप उडवणारा Video

Mumbai News : मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवर एका टॅक्सीने दोघांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, दोन जण हवेत काही अंतरावर फेकले गेले. ...