Jalgaon Accident News: रामदेववाडी अपघात प्रकरणी तिसरा संशयित ध्रुव नीलेश सोनवणे (१९, रा. गायत्रीनगर, जळगाव) यालाही पोलिसांनी अटक केले आहे. तो पुणे येथे जाण्यासाठी निघाला असतानाच पोलिसांनी त्याला उचलले. त्याला न्यायालयात हजर केले असता २७ मेपर्यंत पोल ...
Pune News: कल्याणीनगर येथील अपघातातील अल्पवयीन मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहिण्यास सांगण्यात आले होते. हाच धागा पकडून पुणे शहर युवक काँग्रेसने अपघातस्थळीच भव्य राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयाेजित केली आहे. ...
Pune Porsche Accident Latest Update: बिल्डर विशाल अग्रवाल याने सर्वात आधी अपघात झाला तेव्हा ड्रायव्हर गाडी चालवत होता, असा दावा केला होता. प्रतापी बाळाला सोडविण्यासाठी या अग्रवालांनी भरपूर प्रयत्न केले. ...
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी निलंबित करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्यूटीवर तैनात होते. ...
Nagpur Crime News: पुण्यात मद्यधुंद धनिक बाळाने दोघांचे जीव घेतले. यानंतर राज्यभरातील पोलिस यंत्रणा अलर्ट असताना नागपुरातील महाल परिसरातील झेंडा चौकाजवळ शुक्रवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एका मद्यधुंद कारचालकाने तिघांना धडक देत जखमी केले. ...
Thane News: लोकलमधून प्रवास करणाऱ्या जगन लक्ष्मण जंगले (३१) या प्रवाशाच्या हातावर एका गर्दुल्याने फटका मारल्याने तो लोकलखाली आल्याने त्याला दोन्ही पाय गमावण्याची वेळ आली आहे. या घटनेने तीव्र संताप व्यक्त होत असून, यातील नेमक्या प्रकाराचा आणि आरोपीचा ...