लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी - Marathi News | rjd Tejashwi Yadav convoy met with accident truck hits policemen injured hajipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी यादव अपघातातून थोडक्यात बचावले; ताफ्यात घुसला ट्रक, ३ सुरक्षा कर्मचारी जखमी

Tejashwi Yadav : तेजस्वी यादव यांच्या ताफ्यात घुसलेल्या एका ट्रकने कारला धडक दिली. ज्यामध्ये ३ सुरक्षा कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ...

"गाडी १०० च्या स्पीडने होती, इतक्यात समोरच्या ट्रकने..."; अभिनेत्याच्या कारचा कसा झाला अपघात? - Marathi News | Actor shine tom chacko admitted to hospital due to horrific accident driver tells terrifing incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गाडी १०० च्या स्पीडने होती, इतक्यात समोरच्या ट्रकने..."; अभिनेत्याच्या कारचा कसा झाला अपघात?

सुप्रसिद्ध अभिनेत्याचा हायवेवर भीषण अपघात झाला असून अभिनेत्याच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाला आहे. अभिनेत्याच्या ड्रायव्हरने घडलेली भयानक घटना सांगितली ...

भिगवण-बारामती रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू - Marathi News | One killed in accident on Bhigwan-Baramati road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण-बारामती रोडवरील अपघातात एकाचा मृत्यू

भिगवणकडून बारामतीच्या दिशेने जात असताना लामजेवाडी घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ट्रॅकवरील (क्र. एमएच १२ एमव्ही ५५६२) ताबा सुटल्याने दुचाकीला (क्र. एमएच १२ आरएच ३७४६) जोरदार धडक बसली. ...

सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती  - Marathi News | As many as 52 people died in accidents in Satara district in a month | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात हायस्पीडचे ५२ बळी!, एका महिन्यातील विदारक स्थिती 

वेगावर नियंत्रण नसल्याने कुटुंबांची वाताहत ...

पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Three people on a bike were hit by a truck while going to a function at a guest's house; one died on the spot | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमास जाताना दुचाकीवरील तिघांना ट्रकने उडवले; एकाचा जागीच मृत्यू

परभणी - जहिराबाद महामार्गावरील मुगाव पाटीजवळची घटना ...

चप्पल घेण्यासाठी आई मोरीजवळ गेली अन्...; दहा महिन्याच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू - Marathi News | Ten month old baby drowns in bucket in Devlali Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चप्पल घेण्यासाठी आई मोरीजवळ गेली अन्...; दहा महिन्याच्या बाळाचा बादलीत बुडून मृत्यू

नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेनं तायडे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. ...

राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू - Marathi News | Heartbreaking incident at Rajgad; 20-year-old girl who came for trekking falls into 150 feet deep gorge, dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगडावर हृदयद्रावक घटना; ट्रेकिंगसाठी आलेल्या २० वर्षीय तरुणीचा १५० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू

Rajgad Fort Trekking Accident: संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास गड उतरत असताना तरुणीचा पाय घसरला आणि ती थेट १५० फूट खोल दरीत कोसळली ...

सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी - Marathi News | malyalam actor shine tom chacko car accident Father dies on the spot actor seriously injured | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या गाडीचा भीषण अपघात! वडिलांचा जागीच मृत्यू, तर अभिनेता गंभीर जखमी

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येतेय. भीषण अपघातात अभिनेत्याचं संपूर्ण कुटुंब जखमी झालं असून त्याच्या वडिलांचा जागीच मृत्यू झालाय. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ...