लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अपघात

अपघात

Accident, Latest Marathi News

Accident: पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी - Marathi News | accident truck hits two wheeler on pune nashik highway husband killed and wife injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Accident: पुणे - नाशिक महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू तर पत्नी जखमी

अपघात पुणे - नाशिक महामार्गावर कळंब गावच्या हद्दीत दळवीमळा येथे रात्री झाला ...

ट्रक-बसची समोरासमोर धडक; चार ठार, १२ गंभीर जखमी - Marathi News | Four killed and 12 seriously injured in truck-bus collision on Pattan-Multai road | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ट्रक-बसची समोरासमोर धडक; चार ठार, १२ गंभीर जखमी

नरखेड गावलगत प्रवासी बस आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामधे बसमधील चार प्रवासी जागीच ठार झाले, तर १२ जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...

कार-ट्रकचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार - Marathi News | Horrific car-truck accident; Both killed on the spot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कार-ट्रकचा भीषण अपघात; दोघे जागीच ठार

बुधवारी मध्यरात्री राञी दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडी जवळ कार-ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...

देवदर्शन करून परतताना अक्कलकोटजवळ अपघात; एक ठार, २१ जण गंभीर जखमी - Marathi News | Accident on Akkalkot Road while returning from Devdarshan; One killed, 21 seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवदर्शन करून परतताना अक्कलकोटजवळ अपघात; एक ठार, २१ जण गंभीर जखमी

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

उभ्या ट्रकवर भरधाव कंटेनर आदळला; चालकाचा जागीच मृत्यू - Marathi News | A loaded container collided with a vertical truck; The driver died on the spot | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उभ्या ट्रकवर भरधाव कंटेनर आदळला; चालकाचा जागीच मृत्यू

अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरचे हेड अक्षरश चक्काचूर झाले. ...

दुःखद! लग्नादिवशीच वराच्या भावाचा अपघाती मृत्यू; वरातींना भरधाव कारने उडवले  - Marathi News | Sad! Accidental death of groom's brother on wedding day; car crushed baratis in Aligarh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नात आले विघ्न; भरधाव कारने वरातींना उडवले अन्...

Accidental death of groom's brother on wedding day : वरातीत सामील झालेल्या वधूच्या भावासह ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना अलीगढ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर लग्न पुढे ढकलण्यात आले. ...

रूग्णवाहिका आणि कारची समोरासमोर धडक; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी - Marathi News | Ambulance and car collided head-on; One killed, three injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :रूग्णवाहिका आणि कारची समोरासमोर धडक; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी

बीड-धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील घटना ...

झोपेतच मृत्यूचा घाला; ट्रॅक्टर घरावर उलटल्याने उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू - Marathi News | death in sleep; Woman dies after tractor overturns on house | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :झोपेतच मृत्यूचा घाला; ट्रॅक्टर घरावर उलटल्याने उसाच्या ढिगाऱ्याखाली दबून महिलेचा मृत्यू

पाथरी तालुक्यातील बाभळगाव येथील पहाटेची घटना ...