कुजबा येथे गोसेखुर्द धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रात नाव (डोंगा) उलटल्याने पाच महिला बुडाल्या. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून इतर चौघींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
घोडबंदर रोडवरील गायमुख जकात नाक्याजवळ एका ट्रकने रस्त्याच्या दुभाजकाला धडक देऊन दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन उलटल्याची घटना बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडली. यावेळी त्या ट्रकमधून आॅईल रस्त्यावर पसरल्याने या ट्रकमधील २७ टन वजनाची लोखंडी कॉईल खाली प ...
Baramati Road Accident News: एका धार्मिक कार्यक्रमासाठी हे कुटुंब पुण्याला गेले होते. रात्री अपघाताची माहिती मिळताच बारामतीतील अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. ...
धोकादायक ठिकाणे निश्चित करून त्या भागात रंबल स्ट्रीप पट्टे, कॅट आय, रिफ्लेक्टिंग बोर्ड आणि सोलर ब्लिनकिंग बसविले असून, पथदिवेही बसविण्यात येत आहेत... ...
लासलगाव : विंचूर रस्त्यावरील मंजुळा पॅलेस समोर मोटरसायकल व अज्ञात वाहनाच्या झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि.१७) दुपारी चार वाजेच्या दरम्यान घडली. ...
चुंबली गावाला जाण्यासाठी नदीवर पूल नसल्याने येथील गावकरी नावेने ये-जा करतात. दरम्यान नदीत नाव उलटल्याने नदीत बुडून मंसाराम अलोणे यांचा मृत्यू झाला. ...