शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : Aaditya shirodkar MNS : ... म्हणून काल शिवसेनेत प्रवेश केला, आदित्य शिरोडकरांचं 'मनसे' स्पष्टीकरण

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंचा ‘बिग प्लॅन’; एप्रिल २०२२ पासून सर्व सरकारी गाड्या ‘इलेक्ट्रीक वाहन’ असणार

महाराष्ट्र : नितेश राणेकडून युतीची भाषा? Nitesh Rane | Aditya Thackeray | Maharashtra News

महाराष्ट्र : मी ते शब्द मागे घेतो राणे नरमले |Nitesh Rane on Aditya Thackeray | Vidhan Sabha | Maharashtra News

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंचा DNA तपासण्याची वेळ आलीय, राणेंची टीका |Nitesh Rane On Aditya Thackeray | VidhanSabha

राजकारण : “सरकारला आदित्य ठाकरे अन् पार्थ पवारच्या करिअरची चिंता; स्वप्निलची आत्महत्या नसून हत्या”

पुणे : आदित्यदादा, राजगडावर रोपवे बांधू नका! पुण्यातील चिमुकलीचं थेट पर्यावरणमंत्र्यांना पत्र 

महाराष्ट्र : माजी आमदार सुनिल शिंदे यांच्या पीएची धमकी | Former Shiv Sena MLA Sunil Shinde | Aditya Thackeray

मुंबई : राज ठाकरेंनंतर आता आदित्य ठाकरेंचंही आवाहन, फोटो केला शेअर

मुंबई : पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात झाडांची कत्तल, तर...; प्रविण दरेकरांचा टोमणा