शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

महाराष्ट्र : निसर्गाचे नियम समजून घेऊन विकासकामांचे नियोजन आवश्यक-  मुख्यमंत्री

पुणे : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंविरोधात पुणे स्मार्ट सिटीचे आक्षेपार्ह 'ट्विट' : शिवसेना आक्रमक

महाराष्ट्र : CoronaVirus: राज्यात १ जूननंतरही लॉकडाऊन कायम राहणार? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : Tauktae Cyclone : तौत्के चक्रीवादळाचं आक्राळ-विक्राळ रुप, झाडे उन्मळून पडली अन् समुदात उसळल्या लाटा

राजकारण : आदित्य ठाकरेंची मंत्रिपदी नियुक्ती केली, त्याचप्रमाणे..., गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

महाराष्ट्र : Corona Vaccination: हीच योग्य वेळ! ‘ते’ ट्विट का डिलीट केलं? आदित्य ठाकरेंनी केला खुलासा

महाराष्ट्र : Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया

मुंबई : Corona Vaccine : मोफत लसीकरणाबाबत निर्णय नाही, आदित्य ठाकरेंच्या ट्विटनंतर पडळकरांचा संताप

राजकारण : पालकमंत्री आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आदेशावरून काँग्रेस नाराज; थेट राज्यपालांनी दखल घेण्याची मागणी

महाराष्ट्र : “माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”