शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : “आदित्य ठाकरेचा अभिमान, डेक्कन ओडिसी ट्रेनमध्ये कॅबिनेट बैठक घेणार”: CM उद्धव ठाकरे

महाराष्ट्र : Global Citizenमध्ये Adiya Thackerayचं LIVE | Majhi Vasundhara Abhiyanचा धावता आढावा | Maharashtra

मुंबई : पर्यटन, पर्यावरण, शिक्षण; आदित्य ठाकरेंचं 'व्हीजन'; ऋषी दर्डांशी मनमोकळी चर्चा

महाराष्ट्र : नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप; नंदकिशोर चतुर्वेदी गायब होण्यामागचं रहस्य काय?

महाराष्ट्र : BMC निवडणुका Aditya Thackeray यांच्या नेतृत्वात?Sanjay Raut On BMC Election | Shivsena | Maharashtra

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंचा आदिवासी डान्स | Aditya Thackeray Tarpa Dance | Maharashtra News

महाराष्ट्र : Flood: तुम्ही कधीतरी येता, पर्यावरणमंत्री आहात ना तुम्ही, कोकणात काय चाललंय बघा जरा

रत्नागिरी : Chiplun Flood: “तुम्ही पर्यावरणमंत्री असून काय केलं?” संतप्त चिपळूणकरांचा आदित्य ठाकरेंना सवाल

मुंबई : Ashadhi Ekadashi : आदित्य ठाकरेंचा वाकून नमस्कार, उद्धव ठाकरेंच्या 'त्या' फोटोची आठवण

राजकारण : ...म्हणून मनसे आमदार राजू पाटील यांनी मानले आदित्य ठाकरेंचे आभार