शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

बुलढाणा : अब्दुल गद्दार म्हणत आदित्य ठाकरे संतापले, सुप्रिया सुळेंवरील विधानाचा समाचार

अकोला : शिंदे सरकार घटनाबाह्य, लवकरच कोसळणार, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल 

अकोला : आदित्य ठाकरेंनी घेतली 'त्या' चहावाल्याची भेट! शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

महाराष्ट्र : Maharashtra Politics: “रणछोडदास मैदान सोडून पळून गेले”; शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका 

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सभेला परवानगी नाकारली; आदित्य ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत शिंदे गटाला सुनावले, विषयच संपवला!

महाराष्ट्र : Maharashtra Politics: सभा होणार, पण श्रीकांत शिंदेंची! आदित्य ठाकरेंना परवानगी नाकारली; अब्दुल सत्तारांची खेळी?

मुंबई : Maharashtra Politics: “आता धृतराष्ट्र जागे झाले अन् पोकळ ओरडा करतायत, बोगस पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरेंनी...”

मुंबई : ... तर मी दोन दिवसांत राजीनामा देतो, कृषीमंत्री सत्तारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

मुंबई : Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिश बहु बडबडला”; शिंदे गटाचा खोचक टोला

महाराष्ट्र : नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हणणं अयोग्य, माफी मागा