लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray News in Marathi | आदित्य ठाकरे मराठी बातम्या, मराठी बातम्या

Aaditya thackeray, Latest Marathi News

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.
Read More
Maharashtra Politics: “रणछोडदास मैदान सोडून पळून गेले”; शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका  - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group naresh mhaske slams aaditya thackeray over shiv samvad yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रणछोडदास मैदान सोडून पळून गेले”; शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर बोचरी टीका 

Maharashtra News: तुम्ही आपली योग्यता तपासली पाहिजे. सभेला कुणी येणार नाही म्हणून मैदान सोडले, अशी टीका शिंदे गटाच्या नेत्याने केली. ...

Maharashtra Politics: सभेला परवानगी नाकारली; आदित्य ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत शिंदे गटाला सुनावले, विषयच संपवला! - Marathi News | shiv sena thackeray group aaditya thackeray reaction over sillod nagar parishad reject permission to shiv samvad yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभेला परवानगी नाकारली; आदित्य ठाकरेंनी केवळ तीन शब्दांत शिंदे गटाला सुनावले, विषयच संपवला!

Maharashtra News: सिल्लोडमधील आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारल्यावरुन पुन्हा एकदा ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने आल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Politics: सभा होणार, पण श्रीकांत शिंदेंची! आदित्य ठाकरेंना परवानगी नाकारली; अब्दुल सत्तारांची खेळी? - Marathi News | sillod nagar parishad reject permission to aaditya thackeray shiv samvad yatra but permission to mp shrikant shinde rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सभा होणार, पण श्रीकांत शिंदेंची! आदित्य ठाकरेंना परवानगी नाकारली; अब्दुल सत्तारांची खेळी?

Maharashtra News: सिल्लोड नगर परिषदेवर अब्दुल सत्तारांचे वर्चस्व असल्यामुळे आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला परवानगी नाकारल्याची चर्चा सुरू झाली आहे. ...

Maharashtra Politics: “आता धृतराष्ट्र जागे झाले अन् पोकळ ओरडा करतायत, बोगस पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरेंनी...” - Marathi News | bjp leader atul bhatkhalkar criticised aaditya thackeray and shiv sena over jayakwadi dam solar project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आता धृतराष्ट्र जागे झाले अन् पोकळ ओरडा करतायत, बोगस पर्यावरणप्रेमी आदित्य ठाकरेंनी...”

Maharashtra News: टक्केवारीची दृष्टी असलेल्या मावा आघाडीच्या काळात उद्योग आणि विकासाला खीळ बसली होती. शिंदे-फडणवीस सरकारने विकासविरोधी निर्णय फिरवला, अशी टीका भाजपने केली. ...

... तर मी दोन दिवसांत राजीनामा देतो, कृषीमंत्री सत्तारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज - Marathi News | ... So I resign in two days, Abdul Sattar's challenge to Aditya Thackeray for election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मी दोन दिवसांत राजीनामा देतो, कृषीमंत्री सत्तारांचे आदित्य ठाकरेंना चॅलेंज

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नसून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून होत आहे ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिश बहु बडबडला”; शिंदे गटाचा खोचक टोला - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group sheetal mhatre replied aaditya thackeray over criticism on cm eknath shinde and dcm devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे बालिश बहु बडबडला”; शिंदे गटाचा खोचक टोला

Maharashtra News: आपले वय, आपला अनुभव आणि आपण काय बोलत आहोत, याचा विचार आदित्य ठाकरेंनी केला पाहिजे, असा टोला शिंदे गटाने लगावला आहे. ...

"नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हणणं अयोग्य, माफी मागा" - Marathi News | Shivsena Aaditya Thackeray Targeted DCM Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नोकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या तरुणांना शेंबडी पोरं म्हणणं अयोग्य, माफी मागा"

उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करू नका, फॉक्सकॉनचा पहिला प्रकल्प वेगळा होता असं आदित्य ठाकरेंनी सांगितले. ...

Maharashtra Politics: “आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू का?”; शिंदे गटातील नेत्याचा थेट इशारा  - Marathi News | balasahebanchi shiv sena shinde group kiran pawaskar replied aaditya thackeray over criticism on abdul sattar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आदित्य ठाकरेंच्या दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवू का?”; शिंदे गटातील नेत्याचा थेट इशारा 

Maharashtra News: अब्दुल सत्तारांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना शिंदे गटाने आदित्य ठाकरेंना थेट इशारा दिला आहे. ...