शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आदित्य ठाकरे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि उद्धव ठाकरेंचा पुत्र असलेल्या आदित्य ठाकरेंनी Aaditya Thackeray अवघ्या कमी काळात राजकारणात आपलं नाव कोरलं आहे. युवासेनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत त्यांनी राज्यात युवकांचे संघटन बांधलं. ठाकरे घराण्यात निवडणूक लढवणारी पहिली व्यक्ती आदित्य ठाकरे ही आहे. वरळी विधानसभेतून आमदार म्हणून ते निवडून आले. मविआ सरकारमध्ये त्यांच्याकडे पर्यावरण, पर्यटन खात्याची जबाबदारी आहे.

Read more

मुंबई : Aaditya Thackeray Morcha Vs BJP Morcha Live : तुम्ही मला पप्पू बोलता ना,,, हा पप्पू तुम्हाला चॅलेंज देतोय,, या अंगावर. एकटे या एकत्र या. छातीवर वार करा

मुंबई : 'तुम्ही मला पप्पू बोलता,चॅलेंज देतोय, या अंगावर..; आदित्य ठाकरेंचे शिंदे-फडणवीस सरकारला चॅलेंज

मुंबई : “ठाकरे गटाचा मोर्चा म्हणजे ‘चोर मचाये शोर’, महायुतीतर्फे मुंबईकरांचा जनआक्रोश”

महाराष्ट्र : “आदित्य ठाकरे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? भ्रष्टाचार केला असेल मुक्काम तुरुंगातच असणार”

महाराष्ट्र : आदित्य ठाकरेंचा अत्यंत विश्वासू साथ सोडणार? निष्ठावंत समर्थक शिंदे गटात जाणार? चर्चांना उधाण

मुंबई : ठाकरे गटाला मोठा धक्का! मोर्चाचा टीझर आला, तयारीही झाली; पण, पोलिसांनी परवानगी नाकारली

मुंबई : दोष युवराजांचा नाही, मातोश्रीच्या बाहेरच्या डबक्यात कागदी होड्या सोडायच्या वयात हे..., आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई : २ हजारांची बॉडीबॅग ६८०० रुपये आणि...; कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीचा मोठा खुलासा

मुंबई : निकटवर्तीयाच्या घरी ईडीची धाड पडताच आदित्य ठाकरेंनी सरकारला दिलं खुलं चॅलेंज

मुंबई : पालिकेच्या अधिकाऱ्यांवर ‘विशेषाधिकाराचा हक्कभंग’ प्रस्ताव आणणार - आदित्य ठाकरे