lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शाहिद कपूर

शाहिद कपूर

Shahid kapoor, Latest Marathi News

शाहिद कपूर हा बॉलिवूड अभिनेता आहे. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क विश्क’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून कारकिर्द सुरु करणाºया शाहिदने फिदा, शिखर, विवाह, जब वी मेट, हैदर, उडता पंजाब, पद्मावत, रंगून अशा अनेक चित्रपटांत काम केले.
Read More
Video: ईशान खट्टरच्या गर्लफ्रेंडवर खिळल्या नजरा, 'मलेशियन ब्युटी'ची होतेय जोरदार चर्चा - Marathi News | Ishaan Khatter s girlfriend Chandni Bainz took limelight at shahid kapoor s film screening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशान खट्टरच्या गर्लफ्रेंडवर खिळल्या नजरा, 'मलेशियन ब्युटी'ची होतेय जोरदार चर्चा

ईशान त्याच्या गर्लफ्रेंडसह स्क्रीनिंगला पोहोचला होता. ...

शाहिद कपूरच्या बायकोला 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' कसा वाटला, मीरा स्पष्टच म्हणाली... - Marathi News | How did Shahid Kapoor's wife feel about 'Teri Baton Mein Aisa Uljha Jiya', Mira rajput says... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरच्या बायकोला 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' कसा वाटला, मीरा स्पष्टच म्हणाली...

शाहिद - क्रितीचा 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' पाहून शाहिदची पत्नी मीराने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (Teri Baton Mein Aisa Uljha Jiya) ...

शाहिद कपूरकडून विराट कोहलीची 'नक्कल'; अभिनेत्याच्या नौटंकीवर नेटिझन्सची फटकेबाजी - Marathi News | shahid kapoor mimics cricketer virat kohli video goes viral netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहिद कपूरकडून विराट कोहलीची 'नक्कल'; अभिनेत्याच्या नौटंकीवर नेटिझन्सची फटकेबाजी

शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो भारताचा स्टार क्रिकेटर विराट कोहलीची नक्कल करताना दिसत आहे.  ...

शाहीद-क्रितीच्या इंटिमेट दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने मारली कात्री, काही डायलॉग्सही बदलले - Marathi News | Shahid Kapoor Kriti Sanon s some intimate scenes got rejected by censor board Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहीद-क्रितीच्या इंटिमेट दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने मारली कात्री, काही डायलॉग्सही बदलले

शाहीद आणि क्रितीच्या रोमकॉम सिनेमाची सध्या चाहत्यांमध्ये खूपच उत्सुकता आहे. ...

"उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | aishwarya and avinash narkar dance on shahid kapoor kriti sanon song uljha jiya video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"उलझा जिया", शाहिद कपूर-क्रिती सेनॉनच्या गाण्यावर थिरकलं नारकर कपल! ऐश्वर्या आणि अविनाश यांचा व्हिडिओ व्हायरल

ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवणाऱ्या नारकर कपलला आता 'उलझा जिया' गाण्याची भुरळ पडली आहे.  ...

व्हॅलेंटाईन वीकेंडला 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा - Marathi News | valentine day 2024 : Dilwale Dulhania Le Jayenge Jab We Met to rockstar Best Bollywood Romantic Movies That Define Love | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हॅलेंटाईन वीकेंडला 'हे' रोमॅंटिक सिनेमे नक्की पाहा

व्हॅलेंटाईन वीकेंडला पाहता येतील असे रोमँटिक चित्रपट कोणते? ...

अक्षय कुमारनंतर 'हा' अभिनेताही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, चाहत्यांमध्ये उत्सुकता - Marathi News | Shahid Kapoor will also play the role of Chhatrapati Shivaji Maharaj in big budget historical cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारनंतर 'हा' अभिनेताही साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका, चाहत्यांमध्ये उत्सुकता

अक्षय कुमारनंतर आता 'या' अभिनेत्याला छत्रपतींची भूमिका साकारण्याची सुवर्णसंधी ...

फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट - Marathi News | 2024 February Movie Release: Lal Salaam, Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya, Article 370, Bhakshak and more | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :फेब्रुवारीमध्ये प्रेक्षकांना मिळणार सिनेमांची मेजवानी, रिलीज होणार 'हे' खास चित्रपट

फेब्रुवारीमध्ये रिलीज होणाऱ्या बिग बजेट चित्रपटांच्या यादीवर एक नजर... ...