लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नवी मुंबई

नवी मुंबई, मराठी बातम्या

Navi mumbai, Latest Marathi News

कोकण रेल्वेच्या तीन गाड्या आता दादरपर्यंत - Marathi News | Three trains of Konkan Railway now reach Dadar | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण रेल्वेच्या तीन गाड्या आता दादरपर्यंत

मध्य रेल्वेच्या सूचनेनुसार हा निर्णय घेतल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. ...

प्रशांत जवादे यांच्या पदोन्नतीवर नगरविकासचे शिक्कामोर्तब - Marathi News | Shikmamorta of urban development on the promotion of Prashant Jawade | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रशांत जवादे यांच्या पदोन्नतीवर नगरविकासचे शिक्कामोर्तब

वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदास दिली मान्यता. ...

फ्लेमिंगोच्या मृत्यूची एनजीटीने स्वतःहून घेतली दखल - Marathi News | The NGT took cognizance of Flamingo's death on its own | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फ्लेमिंगोच्या मृत्यूची एनजीटीने स्वतःहून घेतली दखल

सिडको, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना बजावल्या नोटिसा  ...

Mumbai APMC मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती झाली मालामाल; वर्षात ११७ कोटीचे उत्पन्न - Marathi News | Mumbai APMC; Mumbai Agricultural Produce Market Committee get good Income; 117 crores of income in the year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mumbai APMC मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती झाली मालामाल; वर्षात ११७ कोटीचे उत्पन्न

Mumbai APMC आशिया खंडातील सर्वांत मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या मुंबई बाजार समितीमध्ये वर्षाला ८ ते १० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ...

Mango Tree ही महानगरपालिका एक लाख आंबा कोयींचे संकलन करून करणार हा आगळावेगळा प्रकल्प - Marathi News | Mango Tree Plantation is a separate project that the Municipal Corporation will do by collecting one lakh mangoes seed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mango Tree ही महानगरपालिका एक लाख आंबा कोयींचे संकलन करून करणार हा आगळावेगळा प्रकल्प

नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्ष वसुंधरा अभियानामध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबवित असते. शहरात हरित पट्टे वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कोयी संकलन मोहीम सुरू केली आहे. ...

उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस; पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी २३ अर्ज दाखल - Marathi News | Today is the last day to file nominations for Graduate, Teacher Constituency 23 applications filed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा अखेरचा दिवस; पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी २३ अर्ज दाखल

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघाचे विलास पोतनीस आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील या तिघांचा कालावधी ७ जुलै रोजी संपत आहे. ...

यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो - Marathi News | Crushing garlic is expensive this year too 90 to 220 rupees per kg in the market committee | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :यावर्षीही लसूणची फोडणी महागच; बाजार समितीमध्ये ९० ते २२० रुपये किलो

किरकोळ मार्केटमध्ये २८० ते ३०० रुपये किलो दराने लसूणची विक्री होत आहे. ...

नवी मुंबई आर्थिक केंद्रापुढे पाणथळींसह खारफुटींचा अडसर - Marathi News | Barrier of mangroves with water bodies in front of the Navi Mumbai financial centre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई आर्थिक केंद्रापुढे पाणथळींसह खारफुटींचा अडसर

मुख्यमंत्री कार्यालयाने दिले चौकशीचे निर्देश ...