लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan Latest News, मराठी बातम्या

Girish mahajan, Latest Marathi News

फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले...  - Marathi News | Girish Mahajan is likely to become the Deputy Chief Minister of the state If Devendra Fadnavis resigns | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस पायउतार होताच गिरीश महाजन नवे उपमुख्यमंत्री? चर्चेला उधाण येताच म्हणाले... 

कॅबनेट मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांचंही नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आलं आहे. ...

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या परीक्षेत कोणते मंत्री झाले पास, कोणते नापास? - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election Result 2024: Which ministers passed the Lok Sabha exam, which failed? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभेच्या परीक्षेत कोणते मंत्री झाले पास, कोणते नापास?

Maharashtra Lok Sabha Election Result 2024: गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील हे तीन मंत्री जळगाव जिल्ह्याचे आहेत. तेथे जळगाव व रावेर मतदारसंघ येतात. दोन्हींवर भाजपने यश मिळविले. ...

'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..." - Marathi News | Lok Sabha Election Eknath Khadse should tell his party Girish Mahajan question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपाला चिंतनाची गरज' म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंना महाजनांनी सुनावलं, म्हणाले- "तुम्ही आधी सांगा..."

एकनाथ खडसे यांनी भाजपला चिंतन करण्याची गरज असल्याचे म्हणताच मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे ...

जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य - Marathi News | in nashik distortion of nadda's statement says minister girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...

शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा - Marathi News | this is not expected from sharad pawar said girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही; गिरीश महाजन, छगन भुजबळांशी केली दीड तास चर्चा

दोन दिवसांवर आलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाजन यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेतली. ...

"शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही", गिरीष महाजन यांचा टोला  - Marathi News | lok sabha election 2024 girish mahajan statement on sharad pawar in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"शरद पवार यांच्याकडून ही अपेक्षा नाही", गिरीष महाजन यांचा टोला 

छगन भुजबळांशी तब्बल दीड तास चर्चा. ...

“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका - Marathi News | bjp girish mahajan criticized thackeray group and maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका

BJP Girish Mahajan News: भाजपासोबत युतीत नसते, तर ठाकरेंचे १५ आमदार तरी निवडून आले असते का, अशी विचारणा भाजपा नेत्यांनी केली आहे. ...

“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन - Marathi News | girish mahajan said that eknath khadse should resign first and then campaign for bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन

Girish Mahajan News: एकनाथ खडसे म्हणतात की, मी राष्ट्रवादीचा तर कधी म्हणतात मी भाजपाचा आहे. एक भूमिका घ्यायला हवी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ...