शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानुवर्षे व्होटिंग करणाऱ्यांचे नावे नसल्याने मतदारांचा संताप

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: May 20, 2024 09:28 IST

कोणत्याही पात्र मतदाराचे मतदारयादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नाही, असे मा.निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नसल्यास कोणताही फॉर्म भरून आज मतदान करता येणार नाही.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेले 20 ते 40 वर्ष न चुकता मतदान करणाऱ्या नौपाडा भागातील नागरिकांचे मतदार यादीतून यंदा नाव नसल्याने त्यांचा संताप झाला आहे. तेथे उपस्थित असलेल्या बीएलओ यांना विचारले असता त्यांनी अर्ज क्रमांक 17 भरण्याचं त्यांना सांगितलं यावेळी त्या अर्जाची मागणी केली असता तो अर्ज आमच्याकडे नाहीत असं त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलं आता आम्ही काय करायचं असं या नागरिकांनी प्रश्न विचारला आहे.

यापैकी एक नागरिक योगेश प्रसादे असे म्हणाले की मी गेली 30 ते 35 वर्ष सरस्वती शाळेमध्ये मतदान करत आहे गेल्या वर्षी आमची इमारत पडली असताना सुद्धा त्यावेळेला माझं मतदार यादीत नाव होतं परंतु यंदा यादीमध्ये नाव नाही आता कसे काय मतदान करता येईल याचे मार्गदर्शन देखील आम्हाला मिळत नसल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कोणत्याही पात्र मतदाराचे मतदारयादीत नाव नसल्यास मतदान करता येणार नाही, असे मा.निवडणूक आयोगाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे मतदारयादीत नाव नसल्यास कोणताही फॉर्म भरून आज मतदान करता येणार नाही.

टॅग्स :thane-pcठाणेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४