शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिगाव रस्त्यासाठी सेनेचा रास्ता रोको

By admin | Updated: August 21, 2015 23:30 IST

येथील कामनेश्वर मंदिर ते वंजारपाडा-धनानीनगर-शिगाव व बोईसर ते काटकरपाडा-गणेशनगर-राणी-शिगाव या सुमारे तेरा गावांना व अनेक छोटेमोठे पाडे

बोईसर : येथील कामनेश्वर मंदिर ते वंजारपाडा-धनानीनगर-शिगाव व बोईसर ते काटकरपाडा-गणेशनगर-राणी-शिगाव या सुमारे तेरा गावांना व अनेक छोटेमोठे पाडे व लोकवस्ती असलेल्या भागाला जोडणाऱ्या रस्त्याची झालेली दुर्दशा यामुळे शुक्रवारी शिवसेनेने रास्ता रोक ो करून प्रशासनाला जाग आणली. सेनेच्या दणक्यानंतर जि.प. उपविभाग (पालघर) च्या उपअभियंत्यांनी रस्त्याची सुरू केलेली डागडुजी व लवकरच करण्यात येणाऱ्या मंजूर कामाच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.रस्त्याला पडलेल्या लहानमोठ्या खड्ड्यांमुळे रहदारीच्या या मुख्य रस्त्यावर अपघातांची संख्याही वाढली होती. गारगाव, खानिवडे, शिगाव, हनुमाननगर, खुताड, धनानीनगर, वंजारवाडा, सुतारपाडा, नेवाळे, राणी-शिगाव, मुंडवाळी, गणेशनगर, काटकरपाडा या गावांना जोडणारा हा मुख्य महामार्ग असून या मार्गावरून बोईसर मुख्य बाजारपेठ, रेल्वे स्थानक व तारापूर एमआयडीसीच्या दिशेने रहदारी दिवसरात्र सुरू असते. या खड्ड्यांच्या रस्त्यामुळे या मार्गावरील एसटीच्या फेऱ्या बंद होणार की काय, अशी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे पालघर पंचायत समितीचे सदस्य मुकेश पाटील व शिवसेना बोईसर शहरप्रमुख नीलम संखे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन रास्ता रोकोचा इशारा दिला होता. आजच्या रास्ता रोको आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उत्तम पिंपळे, माजी जिल्हाप्रमुख प्रभाकर राऊळ, पं.स.चे सभापती रवींद्र पागधरे, उपसभापती मनोज संखे, पालघर जि.प.चे उपाध्यक्ष सचिन पाटील, पालघर तालुकाप्रमुख सुधीर तामोरे, जि.प. सदस्य चेतन धोडी, माजी सदस्य परशुराम दुमाडा, जगदीश धोडी व मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. (वार्ताहर)