शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

खारघरच्या वाहतूक पोलिसावर दुचाकी घालणाऱ्यास सहा महिने तुरुंगवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 05:36 IST

मोटारसायकलवरून वेगाशी स्पर्धा करताना ती अडवणा-या वाहतूक पोलिसावरच मोटारसायकल घालणे खारघरमधील अमन दत्तात्रेय सातपुते याला चांगलेच महागात पडले आहे.

ठाणे : मोटारसायकलवरून वेगाशी स्पर्धा करताना ती अडवणा-या वाहतूक पोलिसावरच मोटारसायकल घालणे खारघरमधील अमन दत्तात्रेय सातपुते याला चांगलेच महागात पडले आहे. अमनला शुक्रवारी ठाणे जिल्हा न्यायालयाचे सहायक न्यायाधीश शैलेश तांबे यांनी दोषी ठरवून सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी वकील म्हणून रेखा हिवराळे यांनी काम पाहिले. हा प्रकार २८ मे २०१३ रोजी नवी मुंबई तेथील सीवूड येथे घडला होता.अमन हा २८ मे रोजी सीवूड येथील पामबीचमार्गे मोटारसायकलवरून भरधाव निघाला होता. तेव्हा पामबीच सिंग्नल येथे कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस राजेंद्र बोराटे यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, त्याने मोटारसायकलची धडक बोराटे यांना मारून पळ काढला होता. यात बोराटे गंभीर जखमी झाले.त्यांना उपचारासाठी सहकारी पोलीस नाईक गजरे आणि पालवे यांनी जवळच्या खाजगी रु ग्णालयात दाखल केले.त्यानंतर भरधाव वेगाने पळणाºया मोटारसायकलस्वार सातपुते याला पकडून तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी सरकारी पक्षातर्फे तर बचाव पक्षाच्यावतीने अ‍ॅड. गुरजीत कौर आणि अ‍ॅड.एन.एम.मोरे यांनी युक्तीवाद केला.सरकारी वकिलांनी या खटल्यात सात साक्षीदार तपासले. या खटल्यात न्यायालयात सादर साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश तांबे यांनी आरोपी अमन सातपुते याला दोषी ठरवून सहा महिन्यांचा तुरंगवास आणि बारा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.