शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी शाहरूखच्या ड्रायव्हरला अटक

By admin | Updated: June 26, 2014 13:04 IST

सुपरस्टार शाहरूख खान याच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करणा-या पिंटू मिश्रा याला एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

नोकरीचे आमिष दाखवून संगीता बिजलानीच्या मोलकरणीवर केला बलात्कार 
मुंबई : सुपरस्टार शाहरूख खान याच्याकडे गेली सात वष्रे ड्रायव्हर म्हणून काम करणा:या पिंटू मिश्रा (३४) याला वांद्रे पोलिसांनी एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे. ही तरुणी अभिनेत्री संगीता बिजलानीकडे घरकाम करीत होती. संगीताने रागाच्या भरात या मुलीला घरातून बाहेर काढल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या अल्पवयीन मुलीवर हा प्रसंग बेतला ती महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील असून, ती नोव्हेंबर २०१३ पासून संगीताकडे घरकाम करीत होती. काही दिवसांपूर्वी संगीताने या मुलीला आणखी दोनेक मुलींची घरकामासाठी आवश्यकता असल्याचे सांगितले होते. तुङया ओळखीत कोण असेल तर बोलावून घे, अशीही विनंती केली होती. त्यानुसार या मुलीने गावाकडच्या काही मुलींना संपर्क साधण्याचा प्रय} केला. मात्र ही बाब तिने संगीता वांद्रय़ाच्या हिल रोडवरील ज्या अपार्टमेंटमध्ये राहते तेथील वॉचमनच्याही कानावर घातली. पुढे वॉचमनने ही बाब आरोपी पिंटूला सांगितली. तसेच कोण गरजू मुलगी असेल तर या मुलीला संपर्क साध, असे म्हणून त्याला तिचा नंबरही दिला.
आरोपी पिंटूने हीच संधी साधत २० जूनला मुलीला फोन केला. तो नेमका संगीताने उचलला. तू संगीताकडे का काम करतेस? ती जितके पैसे तुला देते त्याच्या दुप्पट मी देईन, माङयाकडे ये, असे तो बोलला. मात्र हा संवाद ऐकून संगीता भडकली. आपली माहिती ही मुलगी बाहेर पसरवते की काय, या गैरसमजुतीतून तिने या मुलीला घराबाहेर काढले.
नोकरी गमावल्याने व्यथित झालेल्या या मुलीने पिंटूला फोन केला. तुङयामुळे माझी नोकरी गेली.  आता तू मला दुप्पट पगाराची नोकरी दे, अशी विनवणी तिने पिंटूकडे केली. त्याने या मुलीला नोकरी देण्याच्या आमिषाने नालासोपा:याच्या एका लॉजवर नेले. तेथे तिच्यावर अत्याचार केले. त्याच्या तावडीतून सुटका करून घेत एका मैत्रिणीला या मुलीने घडलेला प्रकार सांगितला. मैत्रिणीने तिला हिंमत देत वांद्रे पोलीस ठाण्यात आणले. या मुलीचा सविस्तर जबाब घेऊन वांद्रे पोलिसांनी अपहरण व बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. मुलीने दिलेली माहिती आणि तिच्या मोबाइलवर आलेल्या नंबरवरून वांद्रे पोलिसांनी पिंटूला अटक केली.  
 
संगीतावरही दाखल होणार गुन्हा ?
अल्पवयीन मुलीला कामाला जुंपल्याबद्दल अभिनेत्री संगीता बिजलानीविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. त्या दृष्टीने वांद्रे पोलीस संगीताकडे अधिक चौकशी करीत आहेत. 
 
पिंटूकडे चौकशी
बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या पिंटू मिo्राकडे चौकशी केली गेली, तेव्हा त्याने अभिनेता शाहरूख खान यांच्या घरी गेल्या काही वर्षापासून वाहनचालक म्हणून काम करीत असल्याचा दावा केला, अशी माहिती वांद्रे विभागाचे एसीपी शिवाजीराव कोळेकर यांनी दिली.