शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दीड एकरात अतिक्र मण

By admin | Updated: February 20, 2016 02:00 IST

वागळे इस्टेटमधील हनुमाननगर भागात अवघडबाबा मंदिरासमोरील वनजमिनीवरील जंगल तोडून व्यावसायिक गाळे, गोडाऊन, वाहन दुरु स्तीची दुकाने थाटली आहेत.

घोडबंदर : वागळे इस्टेटमधील हनुमाननगर भागात अवघडबाबा मंदिरासमोरील वनजमिनीवरील जंगल तोडून व्यावसायिक गाळे, गोडाऊन, वाहन दुरु स्तीची दुकाने थाटली आहेत. सध्या या ठिकाणी चाळ बांधण्याचे काम सुरू झाले आहे. वनजमिनीवरील घरे विकण्याचे तसेच भाड्याने देण्याचे काम सुरू असताना वनखाते कारवाई करण्यास कचरत आहे. अतिक्र मण करणाऱ्या इसमांची या भागात दहशत असल्यामुळे वन कर्मचारी घाबरून सदर जागेवर फिरकत नसल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संरक्षण भिंतीच्या आतील बाजूस मोठ्या प्रमाणावर हे अतिक्र मण सुरू आहे. जवळपास दीड एकर जागेत अतिक्र मण झाले आहे. सर्व्हे नंबर २६५ मध्ये प्लॉट क्र मांक ए/४६७ हा प्लॉट एमआयडीसीने एसई हिटर कॉर्पोरेशन कंपनीला दिला आहे. सदर प्लॉटला लागून जंगल आहे. ते आता हटवण्याचे काम सुरू आहे. सर्व्हे क्र मांक २६५ मध्ये ५८ मीटर लांबीची भिंत वनखात्याने बांधली असल्याचे वनखात्याने कबूल केले आहे. दुसरीकडे सर्व्हे नंबर २६५ मधील २२ एकर १० गुंठे जमीन खासगी वन असल्याचे वनखाते सांगते. हा वनखात्याचा दुटप्पीपणा अतिक्र मण करणाऱ्यांना बळ देत असल्याचे स्पष्ट दिसते. एमआयडीसी आणि वनखात्याच्या वादात ही अतिक्र मणे काढली जात नाहीत. (वार्ताहर)