लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणे हत्याकांड - हसनैन बहिणींच्या अंगाला हात लावून ‘वेगळया पद्धतीने वागायचा - Marathi News | Thane massacre - Hasnain's sisters will put their hands in 'different' ways | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाणे हत्याकांड - हसनैन बहिणींच्या अंगाला हात लावून ‘वेगळया पद्धतीने वागायचा

स्वत: संशयी वृत्तीचा असलेला हसनैन हा मानसिकदृष्टया अपरिपक्व असलेल्या बत्तूल (३०) बरोबर लैंगिक चाळे करायचा. शिवाय, इतर बहिणींशीही त्याचे वर्तन चांगले नव्हते ...

तब्बल ६ तासांनतर डोंबिवलीतील आग आटोक्यात - Marathi News | After six hours, Dombivli fire broke out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ६ तासांनतर डोंबिवलीतील आग आटोक्यात

डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात केमिकल फॅक्टरीला लागलेली आग आटोक्यात आली आहे. तब्बल ६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश मिळालं ...

तब्बल ६ तासांनतर डोंबिवलीतील आग आटोक्यात - Marathi News | After six hours, Dombivli fire broke out-1 | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :तब्बल ६ तासांनतर डोंबिवलीतील आग आटोक्यात

हसनैन वरेकरनेच कुटुंबियांची हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट - Marathi News | Police explained that Hasnain Varekar murdered his family and explained the police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हसनैन वरेकरनेच कुटुंबियांची हत्या केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट

68 लाखांच कर्ज आणि गतीमंद बहिणीसोबत करत असलेले लैंगिक चाळे लपवण्यासाठी हा हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ...

बारावीचा पेपर फुटल्याप्रकरणी विद्यार्थी ताब्यात - Marathi News | Holding the students for the XIIth papers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारावीचा पेपर फुटल्याप्रकरणी विद्यार्थी ताब्यात

परीक्षा सुरू होण्याआधीच व्हॉट्सअपच्या माध्यमातून बारावीचा बुककिपींग अँड अकाउंटन्सीचा पेपर फुटल्याचे उघड झाल्याने काशिमीरा पोलिस ठाण्यात एका विद्यार्थ्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

नयन जैन हत्याकांड : ‘इन्कार’ पाहून सुचली ट्रेनमधून पैसे फेकण्याची कल्पना! - Marathi News | Nayan Jain massacre: The idea of ​​throwing money from the train by seeing 'denial'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नयन जैन हत्याकांड : ‘इन्कार’ पाहून सुचली ट्रेनमधून पैसे फेकण्याची कल्पना!

८०च्या दशकात गाजला होता, विनोद खन्ना आणि अमजद खान यांचा चित्रपट ‘इन्कार’. त्याची कथाही लहान मुलाच्या अपहरणाचीच होती. त्यात अपहरणकर्ता चालत्या ट्रेनमधून पैसे फेकण्याची मागणी करतो. ...

सहा महिन्यांत फुटणार मेट्रोचा नारळ - Marathi News | Metro coconut out in six months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सहा महिन्यांत फुटणार मेट्रोचा नारळ

गेल्या कित्येक वर्षांपासून अडथळ्यांच्या शर्यतीत असलेल्या वडाळा-घोडबंदर (कासारवडवली) मेट्रोचा नारळ अखेर सहा महिन्यांच्या आत, तोही ठाणे महापालिका निवडणुकीच्या आधी फोडण्याचा निर्धार झाला आहे ...

पतीचा खून करून पत्नीवर बलात्कार - Marathi News | Wife raped by husband's murder | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पतीचा खून करून पत्नीवर बलात्कार

पतीचा खून करून त्याच्या पत्नीवर बलात्कार केल्याची घटना गुरुवारी रात्री अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावात घडली. या प्रकरणी दोघांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. ...

रिक्षा परवान्यासाठीच्या परीक्षेत २,७५८ यशस्वी - Marathi News | 2,758 successful in the examination for autorickshaw | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिक्षा परवान्यासाठीच्या परीक्षेत २,७५८ यशस्वी

ठाणे प्रादेशिक परिवहन विभागामार्फत (आरटीओ) रिक्षा परवाने वाटपासाठी प्रथमच घेतलेल्या मराठी भाषेच्या मौखिक चाचणीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली ...