लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अपमान करणाऱ्यावर कारवाई नाही; आता ठाणे जि.प.च्या चालकांकडून आंदाेलनाची तयार! - Marathi News | No action is taken against the offending party; Now ready to protest from the drivers of Thane district! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपमान करणाऱ्यावर कारवाई नाही; आता ठाणे जि.प.च्या चालकांकडून आंदाेलनाची तयार!

जिल्ह्याभरातील संतापलेल्या चालकांकडून आता ४ मार्च राेजी तीव्र आंदाेलन छेण्याचा इशारा जिल्हा परिषदेला देण्यात आला आहे. ...

ठाणे जि.प.च्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता‘चे महत्व ३० वकृत्व स्पर्धकांकडून उघड! - Marathi News | The importance of 'District Water and Sanitation' of Thane District revealed by 30 contestants! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जि.प.च्या ‘जिल्हा पाणी व स्वच्छता‘चे महत्व ३० वकृत्व स्पर्धकांकडून उघड!

जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा पार पडल्या. ...

कोकण मंडळातील ५३११ घरांची सोडत,  वर्षभरात एक लाख घरे देणार - गृहनिर्माणमंत्री अतुल सावे - Marathi News | Lottery of 5311 houses in Mhada Konkan Mandal, one lakh houses will be given in a year - Housing Minister Atul Save | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोकण मंडळातील ५३११ घरांची सोडत,  वर्षभरात एक लाख घरे देणार - गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

मागील काही वर्षांपासून घरांची नोंदणी अधिक सुलभ करण्यात आली आहे. ई फॉर्म पद्धत सुरू करण्यात आली असून नागरिकांचा त्रास कमी झाला आहे. ...

म्हाडाची प्रकल्प वेळेत  पूर्ण करा अन्यथा बिल्डरांना दंड लावा - मुख्यमंत्री शिंदे - Marathi News | Complete the Mhada project on time or else fine the builders - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :म्हाडाची प्रकल्प वेळेत  पूर्ण करा अन्यथा बिल्डरांना दंड लावा - मुख्यमंत्री शिंदे

म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या ३० हजार लोकांना घरे देण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्र्वासित केले. ...

उल्हासनगर तहसिलदार कार्यालयाकडून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती - Marathi News | Public awareness about EVM machine and VVPAT from Ulhasnagar Tehsildar office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर तहसिलदार कार्यालयाकडून ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती

उल्हासनगर तहसीलदार कार्यालयाच्या वतीनेही ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिके नागरिकांना दाखविण्यात येत असल्याची माहिती तहसीलदार कल्याणी कदम यांनी दिली ...

भिवंडीत डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन कामगार जखमी  - Marathi News | Boiler explosion at dyeing factory in Bhiwandi; Two workers injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत डाईंग कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन कामगार जखमी 

या बॉयलर स्फोटाचा व्हिडिओ शनिवारी सकाळपासून समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ...

आजपासून ठाणेकरांना साहित्यिक मेजवानी; ठाणे साहित्य महोत्सवाचे आज उद्घाटन - Marathi News | Literary feast for Thanekar from today; Inauguration of Thane Literature Festival today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आजपासून ठाणेकरांना साहित्यिक मेजवानी; ठाणे साहित्य महोत्सवाचे आज उद्घाटन

२४ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत हा साहित्यगजर होणार आहे. पाॅप्युलर प्रकाशनचे प्रमुख रामदास भटकळ यांना ‘जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ...

गाडगीळांचा बंडू अन् नेमाडेंचा सांगवीकर माॅलमध्ये भेटणार; ठाण्यातील कोरम मॉलमध्ये आज वाचकांना पर्वणी - Marathi News | Bandu of Gadgil and Sangvikar of Nemade will meet in the mall; Readers are in for a treat today at Koram Mall in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गाडगीळांचा बंडू अन् नेमाडेंचा सांगवीकर माॅलमध्ये भेटणार; ठाण्यातील कोरम मॉलमध्ये आज वाचकांना पर्वणी

लोकमत माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ठाणे साहित्य महोत्सवात शनिवार, २४ ते सोमवार, २६ फेब्रुवारीदरम्यान कोरम मॉलमध्ये पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. मराठी सारस्वतामधील अनेक लोकप्रिय व्यक्तिरेखांचा तीन दिवस ठाण्यात मुक्काम असणार आहे. ...

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक - Marathi News | fraud by asking to invest in share market | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक

कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा; आरोपी पसार ...