रिक्षात घरी जाण्यासाठी बसल्यानंतर एक बॅग विठ्ठल चिंचोलकर यांना मिळाली. यात मोबाईल आणि सोनसाखळी होती. ती रिक्षा चालकाचीही नसल्याचे त्यांना समजल्यानंतर त्यांनी ती नौपाडा पोलिसांच्या मार्फतीने संबंधिताला परत केली. ...
ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची पत्नी सिद्धी आणि मुलगी स्नेहा यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांना ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ...
मोठा गाजावाजा करून गावदेवी भाजीमंडई ठाणे महापालिकेने सुरू करून त्याठिकाणी इतर व्यावसायिकांनादेखील संधी दिली. शिवाय, वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी येथे पार्किंगची सोयसुद्धा केली. ...
ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा घसरता पट लक्षात घेऊन शिक्षण विभागाने आता ‘शाळा आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम हाती घेतला असून तसा प्रस्ताव २० जुलैच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे. ...
ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके आणि सहा महानगरपालिकांतील आरटीईअंतर्गत २५ टक्के शाळा प्रवेशासाठी मंगळवारी तिसºया फेरीत ९३९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. ...
पावसाळी अधिवेशनंतर महापौरपदाचा निर्णय घेण्याचे संकेत एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे शहरजिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी दबावतंत्राचा वापर करत साई पक्षासह रिपाइं व राष्ट्रवादी पक्ष सोबत असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महाप ...
मोहम्मद आरीफ अन्सारी (३६) याचा नैसर्गिक मृत्यू झाला की, त्याची हत्या करण्यात आली, याचा तपास करण्याकरिता कबरस्तानातून त्याचा मृतदेह बाहेर काढून तो मुंबईतील जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ...