शर्माला न्यायालयात हजर केले असता 13 डिसेंबरपर्यंत त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. ही करवाई खंडणी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या पथकाने केली. ...
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शनिवारी (8 डिसेंबर) सकाळी खडवली रेल्वे स्थानकाजवळ पॉइंट फेल झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा कोलमडली आहे. ...
वेगवेगळ्या कारणांनी रखडलेल्या वसई खाडीवरील मुंबई - ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या वरसावे पूल दुरुस्तीचे काम अखेर शुक्रवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरु केले आहे. ...
ठाकुर्ली पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलामुळे वाहनांची वर्दळ वाढली असताना पश्चिमेला बावनचाळीत पुलानजीक असलेल्या दोन रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम रेल्वेने हाती घेतले आहे. ...
प्रथमेश ज्वेलर्सचा मालक अजित कोठारी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे, अशी माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी दिली. ...