लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाण्यात पुढच्या वर्षापासून वाढणार पासिंगचा ताण, मागेल त्याला रिक्षा - Marathi News |  Passing stress will increase from next year in Thane; | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पुढच्या वर्षापासून वाढणार पासिंगचा ताण, मागेल त्याला रिक्षा

‘मागेल त्याला रिक्षा परवाना’मुळे ठाणे परिवहन विभागामध्ये रिक्षांची संख्या २०१७-१८ मध्ये जवळपास ५० हजारांच्या घरात पोहोचली आहे. ...

केडीएमसीसह २७ गावांत होणार ११० कोटींचे १२ रस्ते - Marathi News | There will be 12 roads in 110 villages with KDMC in 27 villages | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीसह २७ गावांत होणार ११० कोटींचे १२ रस्ते

कल्याण शहर व २७ गावांतील १२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी एमएमआरडीएने ११० कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागवल्या आहेत. ...

डोंबिवली, भिवंडीची ठाण्यावर मात - Marathi News | Dombivali, Bhiwandi Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली, भिवंडीची ठाण्यावर मात

केंद्रीय नगरविकास मंत्रालयाच्या स्वच्छ शहरांच्या सर्वेक्षणात ठाणे शहराची जोरदार घसरगुंडी झाली आहे. ...

केबल ग्राहकांना पडतोय आर्थिक भुर्दंड, ‘ट्राय’चा निषेध - Marathi News | Financial patronage of cable customers, prohibition of the TRAI | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केबल ग्राहकांना पडतोय आर्थिक भुर्दंड, ‘ट्राय’चा निषेध

ट्रायच्या निर्देशानुसार आकारल्या जाणाऱ्या केबलच्या शुल्कामुळे ग्राहकांना भुर्दंड पडत असल्याचा निषेध काही केबल चालकांसह ग्राहकांनीही केला आहे. ...

एमबीएची बोगस डिग्री; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News |  MBA bogus degree; Thane crime branch action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमबीएची बोगस डिग्री; ठाणे गुन्हे शाखेची कारवाई

एमबीए अभ्यासक्रमाची बोगस डिग्री प्रमाणपत्रे देणाऱ्या प्रशिक्षण संस्थेविरोधात ठाणे गुन्हे शाखेने सोमवारी दुपारी कारवाई केली. ...

ठाण्याच्या १० हजार कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | Cabinet approval for Thane city Metro Rail project | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या १० हजार कोटींच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला मंजुरी

ठाणे शहराच्या अंतर्गत भागात सुरूकरण्यात येणाऱ्या अंतर्गत मेट्रोच्या सर्व परवानग्या ऑक्टोबरपर्यंत आणण्यासाठी ठाणे महापालिकेच्या हालचाली सुरू असतानाच मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तिला ग्रीन सिग्नल देण्यात आला. ...

चिमुरड्याला मारहाण करणाऱ्या आईला अटक - Marathi News |  The girl who stabbed the girl was arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिमुरड्याला मारहाण करणाऱ्या आईला अटक

साडेतीन वर्षांचा चिमुरडा वडिलांकडे जाण्याचा हट्ट करत असल्याने त्याला मारहाण करून त्याचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आईला पोलिसांनी अटक केली आहे. ...

‘लोकसभा निवडणूक रिपाइंने स्वतंत्र लढवावी’ - Marathi News | 'Lok Sabha elections should be fought independently' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘लोकसभा निवडणूक रिपाइंने स्वतंत्र लढवावी’

लोकसभा जागा वाटपात रिपाइंला वाऱ्यावर सोडत एकही जागा दिलेली नाही. ...

एटीएम कार्ड काढण्यासाठी घेतलेली मदत पडली सव्वादोन लाखांना - Marathi News | Help received for withdrawing ATM cards | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एटीएम कार्ड काढण्यासाठी घेतलेली मदत पडली सव्वादोन लाखांना

एटीएममध्ये पैसे काढताना मशिनमध्ये अडकलेले कार्ड बाहेर काढताना, ते बदलून एका भामट्याने संपत यादव (५०) यांच्या खात्यातून दोन लाख १५ हजार ४८२ रुपये काढून फसवणूक केली. ...