शहरात मूलभूत सुविधांचा अभाव असतानाच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून सेना-भाजपा सरकारने ठाणेकरांसमोर १० हजार कोटींच्या अंतर्गत मेट्रोचे हे गाजर ठेवले आहे. ...
केंद्र शासनाची महत्वकांक्षी असणाऱ्या प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ तळागाळातील असंघटीत क्षेत्रात काम करणा-या कामगारांना प्राधान्याने मिळवून देणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या कामांच्या ठिकाणी जनजागृती करणे अपेक्षित आहे. याच्या ...
शेत जमीन म्हणून कसत असलेले वनपट्यांचे दावे प्रदीर्घकाळापासून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या नावे झाले नाही. यामुळे ठाणे जिल्ह्यातील आदिवासींनी कल्याण येथे एकत्र येऊन नवी मुंबईच्या कोकणभवनकडे आगेकूच केली. यादरम्यान पालघर व रायगड जिल ...
ऐन गर्दीच्या वेळी गुरुवारी (7 मार्च) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मनमाड- मुंबई पंचवटी एक्स्प्रेसचे कपलिंग तुटल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
दारूसाठी मोबाइल दिला नाही, म्हणून एकोणीस वर्षीय विद्यार्थिनीवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या अशोक मुकणे याला कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाने बुधवारी फाशीची शिक्षा सुनावली. ...
घोडबंदर रोडवरील दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका ६१ वर्षीय पादचाऱ्याचा समावेश असून दोन्ही प्रकरणांमध्ये मंगळवारी गुन्हे दाखल करण्यात आले. ...