जाैनकुमार छुन्नुलाल (41), मोहम्मद दिलशाद शराजुद्दीन (26) आणि जावेद अहमद शरीफ अहमद अन्सारी (30) या त्रिकुटाला मुंब्रा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली. ...
जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदार संघांच्या निवडणूक कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवाराना त्यांचा उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. ठाणे मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. या ...
शहर गुन्हे अन्वेषण विभागाने ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी शस्त्र विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गुरुवारी (29 मार्च) अटक केली आहे. तरुणाकडून एक पिस्तूल, दोन गावठी कट्टे हस्तगत करण्यात आले आहेत. ...
शहापूर येथील युतीचा मेळावा आटोपल्यानंतर शिवसैनिकांनी आपल्या असंतोषाला मोकळी वाट केली. पक्षाचे पदाधिकारी स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागत असतील आणि हा मातोश्रीचा आदेश आहे, असे सांगत असतील, तर तो आदेश आम्ही पाळणार नाही. ...
लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली. ...
कोपरी येथील आदिवासी मुलींचे वसतिगृह जीवघेण्या समस्यांचे आगार ठरले आहे. मुंबईच्या वेस्टर्न लाइनचे हे वसतिगृह ठाण्यातील महापालिकेच्या १६ नंबर शाळेच्या तळ मजल्यावर तग धरून आहे. ...