शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

‘होर्डिंग्ज’ प्रचाराला आता मर्यादा

By admin | Updated: October 17, 2015 01:43 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध केली जाणार आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीत अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी शनिवारी प्रसिद्ध केली जाणार आहे. यानंतरच खऱ्या अर्थाने प्रचाराला प्रारंभ होणार आहे. परंतु, निवडणुकीच्या आचारसंहितेत होर्डिंग्ज लावण्याला मर्यादा घातली आहे. निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला केवळ चारच होर्डिंग्ज लावता येणार आहेत. यात आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहेत. प्रचार काळात किती बॅनर असावेत, किती प्रचार कार्यालये असावीत, याची एक आचारसंहिता ठरवून दिली आहे.दरम्यान, मे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत याचे काटेकोरपणे पालन न झाल्याचे केडीएमसी परिक्षेत्रात दिसून आले होते. महापालिकेने दिलेल्या परवानगीचे उल्लंघन सर्वच राजकीय पक्षांनी केले होते. बॅनर आणि होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण न ठरविल्याने सर्वत्र बेकायदा प्रचार फलकांचा सुळसुळाट झाला होता. (प्रतिनिधी)