शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार

By सुरेश लोखंडे | Updated: May 6, 2024 22:06 IST

निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली माहिती

सुरेश लोखंडे, ठाणे: भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत आज दि. 6 मे 2024 रोजी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशी नऊ उमेदवार यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे, अशी माहिती 23-भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली आहे.

23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या खालील उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्रे मागे घेतले आहे.

1.सुमित सुरेश म्हात्रे 2.उमेश जयवंत चौधरी3. पंढरीनाथ ज्ञानेश्वर जाधव4. सुरेश काळूराम जाधव5. मोनिका मोहन पानवे6.डॉ. नुरुद्दीन निजाम अंसारी  7.आकाश दिलीप शर्मा नरेंद्र 8. काना सापळे आणि9. नारायण प्रताप वंगा

नऊ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता प्रत्यक्षात २७ उमेदवार राहणार आहेत.

निवडणूक रिंगणात असलेल्या 27 उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे-

राष्ट्रीय पक्षाचे एकूण 3 उमेदवार

1.कपिल मोरेश्वर पाटील....भारतीय जनता पार्टी2.मुमताज अन्सारी... बहुजन समाज पार्टी3.सुरेश गोपीनाथ म्हात्रे.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

राज्यस्तरीय नोंदणी कृत पक्ष

१.अशोक बाहादरे...सयुंकत भारत पक्ष२.कांचन वाखारे.. न्यू राष्ट्रीय समाज पार्टी.३.दानिश शेख... बहुजन महा पार्टी४.राम सुरेश पांडागले... अपनी प्रजाहित पार्टी५.सैफान चांद पठाण.. भारतीय मानवता पार्टी६.मोहम्मद कलींम अन्सारी.. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक७.मोह.अक्रम अब्दुल खान... AIMIM

एकूण अपक्ष 17 उमेदवार

1.कपिल जयहिंद पाटील. 2. चंद्रकांत मोटे 3. मनीषा  गोधळे 4. मनोज तुरे5. मिलिंद काशिनाथ कांबळे6. रंजना त्रिभुवन7. वसीम सिद्दीकी8. विशाल मोरे9. शंकर मुटकिरी10. अमिरुल हसन सय्यद11. जहीद मुख्तार अन्सारी12. हर्षद म्हात्रे 13. तारा पिंट्या वाघे14. सोनाली गंगावणे15. सुरेश सिताराम म्हात्रे16. राहुल काठवले17. निलेश सांबरे

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४bhiwandi-pcभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटील