शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वृत्तपत्रविक्रेत्यांनाही हक्काची घरे मिळावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:46 IST

ऊन, वारा, पावसात अखंडपणे वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचवणारे वृत्तपत्रविक्रेते कमालीचे दुर्लक्षित राहिले आहेत.

ठाणे : ऊन, वारा, पावसात अखंडपणे वृत्तपत्रे वाचकांपर्यंत पोहोचवणारे वृत्तपत्रविक्रेते कमालीचे दुर्लक्षित राहिले आहेत. दारिद्र्यरेषेखाली राहिलेला हा वर्ग कमालीचा असंघटित व असुरक्षित आहे. पत्रकारांप्रमाणे वृत्तपत्रविक्रेत्यांनादेखील शासनाने हक्काची परवडणारी घरे द्यावी, अशी मागणी मंगळवारी ठाणे जिल्हा वृत्तपत्रविके्रता संघाचे अध्यक्ष कैलाश म्हापदी यांनी केली.राज्यातील शेकडो पत्रकारांना सरकारी योजनांमध्ये घरे मिळाली. ठाण्यातही महापालिकेने पत्रकारांना परवडणारी घरे दिली आहेत. याच योजनेत गोरगरीब वृत्तपत्रविक्रेत्यांनाही घरे मिळावीत, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. सलग २० वर्षे आपल्या धडाकेबाज कामगिरीने ही संस्था ठाण्यात नावारूपाला आल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी सांगितले. ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे तसेच ज्येष्ठ विक्रेते जगताप यांच्या हस्ते नारळ वाढवून या तिसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटन पार पडले. यावेळी दांगट वृत्तपत्रवितरण समूहाचे प्रमुख बाजीराव दांगट, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ, संघटनेचे सचिव अजित पाटील यांच्यासह विविध स्तरांतील मान्यवर तसेच अनेक वृत्तपत्रविक्रे ता संघटना व वृत्तपत्रसमूहाचे पदाधिकारी या सोहळ्यास उपस्थित होते.