शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांच्या जवळ, दिवसभरात ३० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2020 10:50 IST

Coronavirus in Maharashtra in thane : ठाण्यात ३२७ नवे रुग्ण आढळल्याने या शहरात ४३ हजार ३०५ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे.

ठाणे : जिल्ह्यात एक हजार १२७ नवे रुग्ण शनिवारी आढळल्याने एकूण रुग्णसंख्या एक लाख ९९ हजार ३८७  झाली आहे. तर, दिवसभरात ३ ० रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या पाच हजार ४५ वर गेली आहे.

ठाण्यात ३२७ नवे रुग्ण आढळल्याने या शहरात ४३ हजार ३०५ रुग्णांची आतापर्यंत नोंद झाली आहे. तर, मृत्यू झाल्यामुळे आता मृत्यूंची संख्या एक हजार ९९ झाली आहे. कल्याण-डोंबिवलीत २३८ रुग्णांची वाढ झाली असून आठ मृत्यू झाले आहेत. उल्हासनगरमध्ये ३२ नवे रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे. भिवंडीला २२ बाधित आढळले असून एक मृत्यू झाला. यामुळे बाधित पाच हजार ६३३ तर मृतांची संख्या ३२८ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये १०६ रुग्णांसह पाच मृत्यू नव्याने वाढले. अंबरनाथमध्ये नव्याने ३२ रुग्ण आढळले. तर, तिघांचा मृत्यू झाला आहे. आता बाधितांची संख्या सहा हजार ९६८ असून मृतांची संख्या २५८ झाली आहे. बदलापूरमध्ये ४४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधित सहा हजार ९१० झाले आहेत. 

नवी मुंबईत ९१ टक्के  रुग्ण कोरोनामुक्त       नवी मुंबई : शहरात शनिवारी ३२७ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३८१६४ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के  झाले आहे. दिवसभरात २४३ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या ४१९७३ झाली आहे. उपचारादरम्यान ५ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा ८४६ झाला आहे. वसई-विरारमध्ये ९ रुग्णांचा मृत्यू -वसई : वसई-विरार महापालिका परिसरात शनिवारी दिवसभरात ९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. त्याच वेळी दिवसभरात १०१ नवे रुग्ण आढळून आले, तर १५३ रुग्ण विविध रुग्णालयांतून मुक्त झाले आहेत. आता शहरांत १ हजार ३८६ रुग्ण रुग्णालयांत उपचार घेत आहेत. जिल्ह्यात २२७ कोरोना रुग्णांची नोंद -अलिबाग : रायगड जिल्ह्यात १७ आॅक्टोबर रोजी २२७ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या ५१ हजार ८७३ वर पोचली आहे. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण मृतांची संख्या १४६७ आहे तर, ४७ हजार ९७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस