शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा हंडा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2016 01:57 IST

शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात रद्द करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने ८ जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.

भार्इंदर : शहराला लागू केलेली ३० टक्के पाणीकपात रद्द करून पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने ८ जानेवारीला पालिका मुख्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन दिले.शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या धरणांतील जलसाठा कमी असल्याने त्याचे नियोजन जुलै २०१६ पर्यंत करता यावे, यासाठी आॅक्टोबर २०१५ पासून सरासरी ३० टक्के पाणीकपात लागू केली आहे. आघाडी सरकारच्या काळात विशेष बाब म्हणून शहराला पाणीकपातीमधून वेळोवेळी वगळले होते. परंतु, यंदा पालिकेसह राज्यात युतीची सत्ता असतानाही पूर्णपणे पाणीकपात केली आहे. ती त्वरित रद्द करून त्याची अंमलबजावणी व्हावी, पाणीपुरवठ्याच्या ठिकाणाहून शहर शेवटच्या टोकाला असल्याने शहरांतर्गत होणारा पाणीपुरवठा ४० वरून सुमारे ७५ तासांवर गेला आहे. यामुळे अनेक भागांत कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे तेथे पाण्याची समस्या जटिल बनली आहे. काही भागांत पुरेसा पाणीपुरवठा होत असला तरी त्याचे प्रमाण सुमारे ५० टक्कयांहून कमी असल्याने पाण्याची समस्या कायम आहे. शहराला स्टेम व एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा निश्चित प्रमाणात होतो की नाही, त्याचे मोजमाप प्रशासनाकडून होत नसल्याने पालिकेकडून अव्वाच्या सव्वा बिल भरले जात आहे. त्यातच अनेक मीटर बंदावस्थेत असल्याने सरसकट काढण्यात येणाऱ्या बिलांमुळे पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याने नवीन मीटर्स बसविण्यात यावेत, पाण्याची गळती सुमारे २० टक्के इतकी असल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी वाया जात असल्याने गळतीचे नियोजन करून ती पूर्णत: बंद करावी.मोर्चात माजी महापौर कॅटलिन परेरा, जिल्हाध्यक्ष मोहन पाटील, नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील, सुरेश खंडेलवाल, भगवती शर्मा आदींसह इतर नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)