शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड न.पंचायतीत भाजप विजयी

By admin | Updated: November 3, 2015 01:15 IST

मुरबाड नगरपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा ने ११ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. सोमवारी लागलेल्या निकालानंतर मुरबाड मधे शिवसेना

मुरबाड/सरळगांव : मुरबाड नगरपंचायतीच्या पार पडलेल्या निवडणुकीत भाजपा ने ११ जागांवर विजय मिळवून निर्विवाद वर्चस्व प्राप्त केले आहे. सोमवारी लागलेल्या निकालानंतर मुरबाड मधे शिवसेना, राष्ट्रवदीचे पुन्हा एकदा पानीपत झाले आहे.शिवसेनेला ३ कॉँग्रेस, राष्ट्रवादी आणि अपक्षांना प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. भाजपाने पुन्हा एकदा मुरबाड शहरावर सत्ता काबीज केल्याने राष्ट्रवादी व शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. .मुरबाड नगरपंचायती च्या निवडणुकीत भाजपचे खासदार कपील पाटील व आमदार किसन कथोरे यांचा प्रचाराला यश मिळाले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार गोटीराम पवार व नुकतेच शिवसेनेत गेलेले अर्जुन शेळके यांची ताकद पाहता नेमका कोणता पक्ष सत्तेत येईल हे सांगता येणे कठीण होते. सुरु वातीच्या काळात शिवसेनेला पूर्ण बहुमताने मिळेल असा अंदाज होता. मात्र भाजपचे खासदार व आमदार यांनी प्रचारात घेतलेली आघाडीने निर्विवाद वर्चस्व मिळविले. भाजपाची खेळी यशस्वी एकेकाळचे राष्ट्रवादीचे दबंग नेते व आमदार किसन कथोरे यांना भाजपात प्रवेश देण्याची व भाजपाला मजबुती प्राप्त करून देण्याची भाजपाची खेळी या निकालामुळे यशस्वी ठरली आहे. एकेकाळी गोटीराम पवारांच्या रुपाने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघाला कथोरे यांनी भाजपाचा आमदार अनेक वर्षांनी प्राप्त करून दिला. त्यापाठोपाठ आता या नगरपंचायतीतही भाजपाला सत्ता मिळवून दिली आहे. बदलापूर पालिकेत झालेल्या पराभवाचे थोडे फार उट्टे त्यांनी या विजयाच्या रुपाने काढले आहे.