शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग करणाऱ्या शिक्षकास अटक

By admin | Updated: December 26, 2016 07:16 IST

खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका ४२ वर्षीय शिक्षकाने ९ वीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या विद्यार्थीनीचा सातत्याने विनयभंग

मीरा रोड : खाजगी शिकवणी घेणाऱ्या एका ४२ वर्षीय शिक्षकाने ९ वीत शिकणाऱ्या १२ वर्षाच्या विद्यार्थीनीचा सातत्याने विनयभंग केला. या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी शिक्षकास अटक केली आहे. आरोपीला शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मीरारोड पोलिस ठाणे हद्दीतील मीरारोड मध्ये राहणारी ही विद्यार्थीनी साईबाबा नगर मधील डिसोझा यांच्या घरी खाजगी शिकवणीसाठी ८ महिन्या पासुन जात होती. शिकवताना बेनट डिसोझा (४२) हा वही तपासण्याच्या बहाण्याने वा अभ्यासाच्या अन्य कारणांनी त्या विद्यार्थीनीस जवळ बोलावुन तिच्याशी अश्लील वर्तन करत असे. शिक्षकाकडुन सातत्याने होणाऱ्या ह्या प्रकाराने अखेर त्रासलेल्या विद्यार्थिनीने हा प्रकार आईला सांगीतला. या प्रकरणी मीरारोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्या नंतर विनयभंग व बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) खाली बेनट डिसोझा विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक जगदिश ंिशंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सत्यवान कदम व पोलिस पथकाने बेनटला अटक केली. (प्रतिनिधी)