शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाचा निषेघ करीत हिंदी भाषा सक्तीचा अध्यादेश मनसेने फाडला

By सुरेश लोखंडे | Updated: April 18, 2025 18:04 IST

राज्य शासनाने शाळांमध्ये पहिली पासून तर पाचवी पर्यंत हिंदी भाषा सक्तीची केली आहे.

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : राज्य सरकारने मराठी शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी भाषा सक्तीची, असा आध्यादेश जारी केलेला आहे. त्याविराेधात येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी आक्रमक हाेत हा अध्यादेश ठाण्यातील शासकीय विश्नामगृहासमोर फाडून राज्य सरकारचा शुक्रवारी निषेध व्यक्त केला.

राज्य शासनाने शाळांमध्ये पहिली पासून तर पाचवी पर्यंत हिंदी भाषा सक्तीची केली आहे. त्यामुळे आक्रमक धाेरण स्विकारात शुक्रवारी मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनीकांनी ठाणे विश्रामगृहसमाेर तीव्र आंदोलन करून राज्य शासनाचा अध्यादेश फाडून निषेध व्यक्त केला आहे. यावेळी राज्य शासनाने जो अध्यादेश काढला आहे तो मनसेनिकांनी फाडला. यावेळी पोलिसांना मनसैनिकांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. यास अनुसरून मोरे म्हणाले की इतर राज्यांमध्ये त्यांचीच राज्यभाषा ही महत्त्वाची मानले जाते.परंतु आमच्या राज्यांमध्ये हिंदी भाषेला प्राधान्य का द्यावे. आम्ही राज्य शासनाने लादलेली ही सक्ती कधीच मान्य करणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही नेहमी मराठी भाषा आणि माणसाच्या पाठीशी असल्याचे माेरे यांनी स्पष्ट केले

टॅग्स :MNSमनसे