शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणात गोळीबार चायनीज व्यावसायिक जखमी पोलीस चौकीजवळच घडला प्रकार

By admin | Updated: June 8, 2015 01:55 IST

पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणार्‍या सरफराज सय्यद याच्यावर भररस्त्यात गोळीबार झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

कल्याण : पश्चिमेकडील रेल्वे स्थानक परिसरात चायनीज खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणार्‍या सरफराज सय्यद याच्यावर भररस्त्यात गोळीबार झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. हा प्रकार बैलबाजार पोलीस चौकीजवळच घडला असून गोळीबारात डोक्यालागोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जीवन शिरसाठ याने गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.सय्यद याचा पाठलाग करून त्याला गोळी मारण्यात आली आहे. त्यास उपचारार्थ नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पोलीस चौकीजवळच घडल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सय्यद हा अनेक वर्षांपासून रेल्वे स्थानकपरिसरात चायनीज पदार्थ विक्रीचा व्यवसाय करीत आहे. मात्र, काही दिवसांपासून याच व्यवसायात उतरलेल्या जीवनने त्याला शह देण्याचा प्रयत्न केला. यावरून त्यांच्यात व्यावसायिक स्पर्धा रंगली होती. यातूनच त्याने आपल्यावर खुनी हल्ला केल्याचा आरोप सय्यदने पोलिसांकडे दिलेल्या जबानीत केला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.