शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएसआर’ योजनेची अंमलबजावणी

By admin | Updated: August 18, 2015 00:38 IST

सीएसआर योजनेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर काम सुलभ होण्यासाठी राज्य शासन, आयुक्त आणि विभागीय अशा त्रिस्तरीय समितीची शिफारस

जान्हवी मोर्ये,   ठाणेसीएसआर योजनेमध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर काम सुलभ होण्यासाठी राज्य शासन, आयुक्त आणि विभागीय अशा त्रिस्तरीय समितीची शिफारस राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने २०१४ च्या परिपत्रकामध्ये केली आहे. ही समिती नव्याने स्थापन करण्याचे काम सुरू आहे. राज्यस्तरीय सीएसआर समिती संपूर्ण योजनेचे नियोजन, निर्णयप्रक्रिया आणि अंमलबजावणी आदी महत्त्वाची कामे करणार आहे.शिक्षण विभागाचे सचिव हे या राज्यस्तरीय सीएसआर समितीचे अध्यक्ष असतील. शिक्षण आयुक्त, क्रीडा आयुक्त, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे राज्य प्रकल्प संचालक, चेंबर आॅफ कॉमर्स व इंडस्ट्रीचे सदस्य, बिगर शासकीय संस्था, शिक्षणतज्ज्ञ, उपसचिव (प्रशिक्षण) आदींचा या समितीत समावेश असेल. या समितीसोबत आयुक्तस्तरीय समिती आणि जिल्हास्तरीय सीएसआर समिती प्रस्तावित आहे. त्यामुळे ज्या संस्थांना अथवा व्यक्तींना त्यांच्या स्थानिक अथवा आवडीच्या विभागात काम करणे सोपे जाणार आहे, या योजनेतून येणारा निधी हा सरकारकडे न येता थेट शैक्षणिक उपक्रमासाठी वापरला जाणार आहे. ...क्रमश: