शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे खाडीकिनारा मार्गावरून सरकारची कोंडी; नियमबाह्य कंत्राटावरून सत्ताधारी- विरोधक एकजूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 07:35 IST

भाजप आ. प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे  आवश्यक परवानग्यांपूर्वीच एमएमआरडीएने २७०० कोटींचे कंत्राट आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दिल्याचा आरोप केला. त्यावर पर्यावरणमंत्री शंभूराज देसाई यांनी खाडीकिनारा मार्ग प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आल्याचे सांगितले.

मुंबई : ठाण्यातील घोडबंदर मार्गाला समांतर उभारण्यात येणाऱ्या खाडीकिनारा मार्गासाठी नियमबाह्य कंत्राट देण्यात आले. या प्रकल्पाचा खर्च  तिपटीने वाढला आहे. ते रद्द करून त्याची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करीत मंगळवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांनी सरकारची कोंडी केली.

भाजप आ. प्रसाद लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे  आवश्यक परवानग्यांपूर्वीच एमएमआरडीएने २७०० कोटींचे कंत्राट आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच दिल्याचा आरोप केला. त्यावर पर्यावरणमंत्री शंभूराज देसाई यांनी खाडीकिनारा मार्ग प्रकल्पाचे काम एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आल्याचे सांगितले.

अनियमितता नाही : मंत्रीठाणे महानगरपालिकेतर्फे २०२१ मध्ये पर्यावरण विभागाच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ढोबळ अंदाजपत्रक तयार करण्यात आले होते. त्यानुसार प्रकल्पाची १३१६.१८ कोटी इतकी रक्कम अंदाजित होती. त्यानंतर एमएमआरडीएने २०२४ मध्ये सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला. त्यानुसार प्रकल्पाची ३,३६४.६२ कोटी इतकी किंमत झाली. प्राधिकरणाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून, या प्रकल्पात कोणतीही अनियमितता झाली नाही, असे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. '

चौकशीची मागणीआ. दरेकर यांनी प्रकल्पाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली. तर, उद्धवसेनेचे सचिन अहिर यांनी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची मागणी केली.  

टॅग्स :thaneठाणेState Governmentराज्य सरकार