शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

मोहने येथील उद्यानाची झाली बकाल अवस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 18:31 IST

उद्यान लहान मुलांच्या खेळण्याचे साहित्य भग्नावस्थेत घेतात अखेरचा श्‍वास

- उमेश जाधव

टिटवाळा: कल्याणडोंबिवली महानगरपालिकेत 'अ' प्रभागात असणाऱ्या मोहने येथील एकमेव उद्यान बकाल अवस्थेत पडून आहे. या उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याकरिता बसवण्यात आलेली विविध खेळाचे प्रकार भग्नावस्थेत पडून असून त्यांचा केवळ सापळा उभा आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शहाड ते टिटवाळा पर्यंत पालिकेचे मोहने येथे एकमेव उद्यान  आहे. परंतू गेल्या सहा ते सात वर्षापासून पालिकेने उद्यानाच्या सुशोभीकरण करण्याकरिता निधी उपलब्ध केला नाही, त्यामुळे त्याची अवस्था बकाल झाली आहे. लहान मुलांना खेळण्याकरिता पालिकेने विविध खेळण्याचे साहित्य उभारले होते.सुट्टयांमध्ये  मोहने परिसरातील लहान मुले येथे खेळण्याकरिता आपल्या पालकांबरोबर येत होते. मात्र आजच्या घडीला खेळण्याचे साहित्य तुटलेल्या अवस्थेत असल्याने लहान मुलांनी देखील खेळण्यास यायचे बंद करत या उद्यानाकडे पाठ फिरवली आहे.

परिसरात असणारे ज्येष्ठ नागरिक देखील याच उद्यानात सायंकाळच्या सुमारास विरंगुळा करण्यास येत असत. मात्र  उद्यानात मोठ्याप्रमाणात पावसाळ्यात विविध प्रकारचे गवत उगवल्याने  ज्येष्ठ नागरिकही येथे येण्याचे टाळू लागले आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे उद्यान भग्नावस्थेत अखेरचा श्‍वास घेत आहे. 

मागील दोन वर्षांपूर्वी भाजपचे आमदार नरेंद्र पवार हे प्रत्यक्षात उद्यानाची पाहणी करण्यास आले असता त्यांनी उद्यान सुशोभीकरण करिता निधी देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासनही फोल ठरले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देखील या उद्यानाकडे दुर्लक्ष करत असल्याने येथे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांना खेळण्याकरिता बनवण्यात आलेल्या उद्यानाची मात्र बकाल अवस्था झाली आहे.

यासंदर्भात या प्रभागाचे नगरसेवक तथा 'अ' प्रभाग समिती सभापती दयाशंकर शेट्टी यांना उद्यानाच्या दैनावस्था बद्दल विचारणा केली असता उद्यानाचे सुशोभीकरण करता दहा लाखांचा निधी उपलब्ध केला असून, यामध्ये लहान मुलांकरता खेळण्याचे साहित्य तसेच पुरुष व महिलांकरिता ओपन जिम उभे करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :environmentपर्यावरणkalyanकल्याणdombivaliडोंबिवली