शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात खड्ड्यांनी घेतला चौथा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 06:03 IST

पवई चौकातील खड्ड्यांमुळे मोटारसायकलस्वार तरुण पडून त्याला भरधाव डम्परने चिरडल्याची घटना बुधवारी घडली.

उल्हासनगर : पवई चौकातील खड्ड्यांमुळे मोटारसायकलस्वार तरुण पडून त्याला भरधाव डम्परने चिरडल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पालिकेवर सदोष मनुष्यवधाच्या कलमान्वये कारवाई करण्याची मागणी होत आहे.उल्हासनगरात रस्त्याची दुरवस्था झाली असून, मोटारसायकली घसरून अपघात होत आहेत. म्हारळ गावातील आतिष भोईर व घनश्याम शिंपी हे दोघे मित्र मोटारसायकलने बुधवारी दुपारी २ वाजता पवई चौकातून जात होते. त्यावेळी मोटारसायकल घसरून दोघेही पडले. त्यावेळी भरधाव डम्परखाली सापडून घनश्याम शिंपी (वय २१) हा चिरडला गेला, तर आतिष भोईर हा जखमी झाला. मध्यवर्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन डम्परचालक चरण मोरे याला अटक केली.शहरातील खड्ड्यांमुळे आणखी एका तरुणाचा बळी गेला असून, दोन महिन्यांत चौघांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.>मोटारसायकलस्वाराचा अपघाती मृत्यूठाणे :पारसिकनगर येथे भरधाव मोटारसायकलवरून घसरून तुषार कुलकर्णी (३८) याचा बुधवारी रात्री मृत्यू झाला. याप्रकरणी हयगयीने मोटारसायकल चालवल्याने तुषार याच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.