शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये चार फिरती स्वच्छतागृहे

By admin | Updated: March 22, 2017 01:23 IST

शहर हगणदारी मुक्त करण्याचा उपक्रम महापालिका राबवित आहे. शहाड गावठण, करोतियानगर, राजीव गांधीनगर

उल्हासनगर : शहर हगणदारी मुक्त करण्याचा उपक्रम महापालिका राबवित आहे. शहाड गावठण, करोतियानगर, राजीव गांधीनगर, डम्पिंग ग्राउंड आदी चार ठिकाणी फिरते स्वच्छतागृह दिले आहेत. उघडयावर प्रार्तविधी करणाऱ्यां विरोधात कारवाईचे संकेत मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणी यांनी दिले. तसेच वैयक्तिक स्वच्छतागृहाला मंजुरी देण्यात येत असून २५०० स्वच्छतागृह ३१ मार्च अखेर बांधून पूर्ण होणार असल्याची त्यांनी सांगितले. उल्हासनगर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी तत्कालिन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी प्रभाग अधिकारी, बीट निरीक्षक, मुकादम व कर्मचाऱ्यांचे गुड मॉर्निंग पथक स्थापन केले होते. उघडयावर विधीसाठी बसणाऱ्या नागरिकांना हे पथक गाठून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे त्यांना त्वरित वैयक्तीक स्वच्छतागृह मंजूर केले. ज्यांच्याकडे जागा नाही त्यांना सार्वजनिक स्वच्छतागृह वापरण्याचा सल्ला दिला. तसेच स्वच्छतागृहांची दुरुस्ती हाती घेऊन वीज व पाणीपुरवठा सुरू केला. गरज असेल तेथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचा धडाका पालिकेने सुरू केला. याप्रकाराने उघडयावर विधी करणाऱ्यांची संख्या कमी होऊन चार ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्याला सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेची जबाबदारी दिली. नवनियुक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी शहर हगणदारी मुक्त करण्यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक बोलावून कानमंत्र दिला. आजही कॅम्प नं-१ व २ परिसरातील मुकुंदनगर, एमआयडीसी बिर्ला मंदिरामागील झोपडपट्टी, शहाड गावठण परिसर, राजीव गांधीनगर, डॉल्फिन क्लब, करोतियानगर, शांतीनगर हिंदू स्मशानभूमी परिसरात उघडयावर विधीस बसायचे. त्यामुळे या भागात फिरते स्वच्छतागृह दिले असून जागा असेल तेथे सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याचे संकेत आयुक्तांनी दिले. (प्रतिनिधी)