शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
4
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
5
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
6
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
7
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
8
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
9
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
10
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
12
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
13
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
14
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
15
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
16
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
17
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
18
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
19
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
20
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही

By नितीन पंडित | Updated: October 2, 2025 00:22 IST

लाखो रुपयांच्या वह्यांसह कागद, पुठ्ठा, कच्चा माल जळून खाक

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: तालुक्यातील मानकोली गावाच्या हद्दीतील हरिहर कंपाऊंड मधील ई-१५ ए या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास पहिल्या मजल्यावर वह्या बनविणाऱ्या कंपनीत ही आग लागली. चित्रकला नावाची वह्या बनविणारी ही  कंपनी असून तेथे वह्या बनविण्यात येत होत्या. या आगीच्या दुर्घटनेत गोदामातील लाखो रुपयांच्या किमतीचा वह्यांसह कागद पुठ्ठा असा कच्चा माल जळून खाक झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. आगीचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. परंतु सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Fire at Bhiwandi Notebook Factory, No Casualties Reported

Web Summary : A major fire broke out at a notebook manufacturing company's warehouse in Mankoli, Bhiwandi. The fire, which started on Wednesday night, destroyed lakhs worth of notebooks and raw materials. Firefighters brought the blaze under control. No casualties were reported, and the cause is under investigation.
टॅग्स :bhiwandiभिवंडीfireआग