शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

www.lokmat.com वर अनुभवा सत्तासंघर्ष

By admin | Updated: September 21, 2014 04:09 IST

महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासूनच्या निवडणुकांचे चित्र वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावे यासाठी lokmat.com नं सुरू केला आहे

ऑनलाइन लोकमत - मुंबई
महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून मतपेटीच्या माध्यमातून रंगणारा सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. अनेक क्षेत्रंमध्ये देशात अव्वल स्थानी असलेल्या या राज्याची सत्ता हस्तगत करण्यासाठी सुरू झालेल्या या संघर्षात कोण बाजी मारते हे अवघ्या महिन्याभरात स्पष्ट होणार आहे. 
महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांची जागावाटपावरून सुरू असलेली रु सवाफुगवी, स्वबळावर लढण्याची खुमखुमी या गोष्टी एकीकडे सुरू असतानाच सर्व पक्ष आपली ताकद आजमावण्यासाठी आता कंबर कसून मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रातील नंबर एकचे दैनिक असणारे लोकमत वृत्तपत्र तसेच www.lokmat.com च्या माध्यमातून या सत्तासंघर्षाच्या घडामोडी वाचकांर्पयत पोचवण्यास सज्ज झाले आहे. 
केवळ होऊ घातलेल्या निवडणुकीच्याच नाही, तर 1962 ते 2009 दरम्यान झालेल्या 11 निवडणुकांचे चित्र वाचकांना एका क्लिकवर उपलब्ध व्हावे यासाठी www.lokmat.com  नं सुरू केला आहे  ‘सत्तासंघर्ष - विधानसभा निवडणूक 2014’ हा विशेष विभाग.
 
 काय आहे या विभागात
1962 सालच्या  पहिल्या निवडणुकीपासून ते 2009 च्या निवडणुकांचे निकाल.
आत्तार्पयंतच्या सगळ्य़ा निवडणुकांचा मतदारसंघनिहाय आढावा.
च्या सगळ्य़ा म्हणजे 11 निवडणुकांमध्ये झालेली सगळ्य़ा पक्षांची कामगिरी.
आत्तार्पयतच्या महाराष्ट्रातल्या सगळ्य़ा मुख्यमंत्र्यांची संक्षिप्त ओळख व त्यांचा कार्यकाळ. हे सगळं आहे  सुटसुटित अशा टेबल फॉर्ममध्ये.
च्मतदार यादीत तुमचं नाव शोधता यावं याची सुविधाही निवडणूक आयोगाच्या सहकार्याने www.lokmat.com वर देण्यात आली आहे. 
 
या शिवाय आपल्या सोबत असतील, गेल्या पन्नास वर्षाचा राजकीय पट उलगडणारे स्लाईडशोज, विविध घडामोडींवर वाचकांना मत मांडायची सोय देणारे पोल, दिवसभरातल्या ताज्या घडामोडी अव्याहतपणो तुमच्यार्पयत पोचवणा:या लाईव्ह न्यूज आणि या रणधुमाळीचा साद्यंत वृत्तांत देणारा निवडणूक विशेष हा विभाग. 
 
चला तर मग www.lokmat.com वरील ‘सत्तासंघर्ष - विधानसभा निवडणूक 2014’ च्या माध्यमातून तयार व्हा निवडणुकीचा थरार अनुभवायला.