शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : डोंबिवलीत कोरोनाचा दुसरा रुग्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 06:00 IST

coronavirus : हा तरुण १५ मार्चला तुर्कस्तानवरून आला. परंतु, तो क्वारंटाइन न होता नातेवाइकाच्या हळदी व लग्नसोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती नगरसेवकाला मिळाली.

डोंबिवली : शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्याची घटना ताजी असतानाच आणखीन एका २६ वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तुर्कस्तानवरून आलेला हा तरुण होम क्वारंटाइन होता. त्याने जवळच्या नातेवाइकाच्या लग्नालाही उपस्थिती लावल्याची माहिती मिळत आहे. यामुळे कल्याण-डोंबिवलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या ६ झाली आहे.हा तरुण १५ मार्चला तुर्कस्तानवरून आला. परंतु, तो क्वारंटाइन न होता नातेवाइकाच्या हळदी व लग्नसोहळ्यात सहभागी झाल्याची माहिती नगरसेवकाला मिळाली. नगरसेवकाने त्यावरून तरुणाच्या वडिलांशी चर्चा केली असता त्या तरुणाला सर्दी, ताप, घसादुखीचा त्रास होत असल्याची माहिती मिळाली. नगरसेवकाने याची माहिती केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य विभागाला दिली. तरुणामध्ये त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली. त्यामुळे त्याला पुढील तपासणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात पाठवण्यात आले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस