शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : ‘शब-ए-बारात’च्या पार्श्वभूमीवर भिवंडीत 23 कब्रस्थान सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 22:01 IST

प्रार्थना घरातून करण्याचे मुस्लिम बांधवाना अहवान 

- नितिन पंडीत

भिवंडी - जिल्ह्यात  कोरोना बाधित रुग्णांच्या  संख्येत दिवसांगणिक  होणारी वाढ पाहता भिवंडीतील 23 कब्रस्थान ‘शब-ए-बारात' सणा  निमित्ताने 24 तासांसाठी पोलीस प्रशासनाकडून  सील करण्यात आले आहे. तसेच 'शब-ए-बारातसाठी' मुस्लीम धर्मियांनी घराबाहेर पडु नये, कब्रस्थानमध्ये येवुन प्रार्थना करता कामा नये, तसेच शब-ए-बारातची नमाज मशिदीत देखील अदा करू नये, असे आवाहन मुस्लीम बांधवांना भिवंडी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मुस्लिम बांधवांचा शब-ए-बारातचा सण यंदा गुरुवारी 9 एप्रिल  रोजी होणार असून, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता भिवंडी पोलिस, महसूल, पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी भिवंडी शहरातील  23 कब्रस्थान सील करण्यात आली आहे. शब-ए-बारातच्या दिवशी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात कब्रस्थानमध्ये नमाज पठण करीत असतात.  या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेसंदर्भातील सर्व खबरदारी घेतली जात असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे  यांनी केले आहे. तर सर्वच  कब्रस्थान ट्रस्टींना भादवि अधिनियम 149 प्रमाणे नोटीसी बजावण्यात आल्या आहे. 

दरम्यान ,शब-ए-बारातच्या  पार्श्वभूमीवर पोलिसांनी भिवंडी शहरात संचालन केले असून खबरदारी म्हणून शहरात आज पासूनच 24 तास मोठ्या प्रमाणात नाक्या  नाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर  एसआरपीएफ  जवानांचे  पथक  शहरातील 6 ठिकाणी  तैनात  करण्यात  आले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbhiwandiभिवंडी