शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री सडकही उखडली

By admin | Updated: June 21, 2017 04:23 IST

पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी थाटामाटात भूमिपूजन करून बनविण्यात आलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यात उखडला

सुरेश काटे । लोकमत न्यूज नेटवर्कतलासरी : पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांनी थाटामाटात भूमिपूजन करून बनविण्यात आलेला रस्ता अवघ्या दोन महिन्यात उखडला, त्यावरून घसरून मोटरसायकलस्वार रोज जखमी होत आहेत, या नवीन रस्त्याच्या दुर्दशेबाबत वडवली सवणे ग्रामपंचायतीचे सदस्य व गावकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्र ार केली आहे तलासरी तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बनविलेले रस्ते अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार व राजकारण्यांची उदासीनता या मुळे निकृष्ट दर्जाचे आहेत त्यातच आता मुख्यमंत्री सडक योजनेतून बनविलेले रस्ते ही निकृष्ट बनत आहेत, तालुक्यातील राज्य मार्ग ७३ वरील कवाडे ते सावरपाडा हा रस्ता व ह्या त्यावरील दोन मोऱ्या या निकृष्ट बनविल्याने तो दोन महिन्यातच उखडला. तसेच मोऱ्यांवरील भराव वाहून गेल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे राज्य मार्ग ७३ वरील कवाडे ते सावरपाडा (वडवली सवणे कवाडा ) हा रस्ता ०० ते ८.२०० इतका असून त्याची अंदाजी किंमत १.९० लक्ष आहे रस्त्याचे भूमिपूजन पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते झाले होते.