शहरं
Join us  
Trending Stories
1
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
2
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
3
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
4
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
5
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
7
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
8
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
9
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
10
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
11
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
12
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
13
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
14
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
15
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
16
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
17
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
18
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
19
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
20
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘संमेलनासाठी प्रायोजकांकडे पैसा कुठून येतो ते तपासा’

By admin | Updated: December 28, 2016 04:01 IST

गेल्या साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणावर खिरापती वाटल्या गेल्या, त्या गैर होत्या असे सांगत या साहित्य संमेलनांचे प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्यांकडे पैसा कुठून येतो हे पाहणे

बदलापूर : गेल्या साहित्य संमेलनात मोठ्या प्रमाणावर खिरापती वाटल्या गेल्या, त्या गैर होत्या असे सांगत या साहित्य संमेलनांचे प्रायोजकत्व स्वीकारणाऱ्यांकडे पैसा कुठून येतो हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे मत लेखक विनय हर्डीकर यांनी मांडले. विचारयात्रा साहित्य संमेलनाच्या समारोप परिसंवादात ते बोलत होते.सध्या साहित्य संमेलनासाठी जो डामाडौल केला जातो तो नक्की कशासाठी असाही प्रश्न हर्डीकर यांनी विचारला. ‘साहित्य संमेलनाने नेमके काय साधते’ या परिसंवादात ते अध्यक्षस्थानी होते. यावेळी त्यांनी संमेलनातून नेमके काय साध्य व्हावे यावरही परखड मत मांडले. साहित्य संमेलनात नव्या साहित्याचे वाचन, सादरीकरण व्हावे, वाचकांचा सहभाग वाढावा अशा संकल्पना त्यांनी यावेळी मांडल्या. राज्याच्या भाषा संचालिका मंजूषा कुलकर्णी यांनी संमेलनातील राजकारण आणि राजकारण्यांच्या सहभागावर आक्षेप घेतला. तसेच संमेलनाच्या विकेंद्रीकरणाची गरजही व्यक्त केली. तर मिलिंद जोशी यांनी साहित्य संमेलनात विचार कलह व्हावा, वाद नको अशी भूमिका मांडली. साहित्यिकाला सेलिब्रिटी म्हणून सादर करणे आवश्यक आहे. चित्रपटवाले कथा लेखकाला बोलवत नाही, राजकारणी सभेला साहित्यिकाला बोलवत नाही, मग आपण राजकारण्यांना का बोलवतो असा सवालही जोेशी यांनी केला. (प्रतिनिधी)संस्कृतचे ओझे झुगारा साहित्य महामंडळाने स्वत:मध्ये बदल करत अनेक ओझे फेकून देण्याची गरज आहे, असे हर्डिकर म्हणाले.मराठीवर संस्कृतचेही ओझे आहे. ते झुगारून द्या. दुसऱ्या क्षेत्रातल्या सेलिब्रिटींना बोलावून काय साध्य होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.