शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल चिदंबरामध्ये तोडफोड

By admin | Updated: June 30, 2017 02:40 IST

रामदासपेठेतील हॉटेल चिदंबराचा ताबा घेण्यासाठी मूळ हॉटेलमालक महिला आणि तिच्या साथीदारांनी बुधवारी दुपारी हॉटेलमध्ये येऊन तोडफोड केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्नाटक राज्यातून केवळ घरफोडी करण्यासाठी धारावीत येणाऱ्या एका सराईत आरोपीला धारावी पोलिसांनी घरफोडी करताना रंगेहाथ अटक केली. रियाज शेख (३६) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर मुंबईसह अनेक ठिकाणी घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती धारावी पोलिसांनी दिली. मूळचा कर्नाटक येथील तुमसर गावातील हा आरोपी गेल्या अनेक वर्षांपासून घरफोडी करत आहे. कर्नाटकमध्ये काही वर्षे घरफोडी केल्यानंतर तेथील पोलीस त्याच्या मागावर होते. त्यामुळे त्याने वर्षभरापासून मुंबईत घरफोडी करायला सुरुवात केली होती. घरफोडी केल्यानंतर पुन्हा हा आरोपी त्याच्या मूळ गावी परतत होता. अशाच प्रकारे दोन दिवसांपूर्वी हा आरोपी धारावी परिसरातील संत रोहिदास मार्गावरील संतोष वाइन्स शॉपजवळ उभा होता. याच वेळी धारावी पोलीस ठाण्याचे काही अधिकारी या परिसरात रात्री गस्त घालत होते. त्यांना या आरोपीबाबत संशय वाटल्याने त्यांनी त्याला थांबवले. मात्र पोलिसांना पाहताच त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतले. झडतीमध्ये त्याच्याजवळ २५ हजारांची रोकड व दारूच्या अनेक बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली. वर्षभरापूर्वीदेखील त्यानेच वाइन शॉपमध्ये चोरी करत एक लाखाच