शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

गांवदेवी मैदानावर गाेण्या, झाडांचे राेपे अस्ताव्यस्त; खेळाडूंमध्ये संताप!

By सुरेश लोखंडे | Updated: June 17, 2025 17:58 IST

ठाणेकरांसाठी नाैपाड्यास लागून भलेमाेठे गांवदेवी मैदान आहे. ठाणे महापालिकेच्या नियंत्रणात अलिकडेच भव्य कार्यक्रम पार पडला.

- सुरेश लोखंडे

ठाणे : येथील ठाणे स्टेशनजवळील गांवदेवी मैदानावर झाडांची राेपे, रेतीने भरलेल्या गाेण्या कार्यक्रम संपल्यानंतरही उचलण्यात आल्या नाही. ते अस्थव्यस्थ पडलेल्या आहेत. त्याचा माेठ्याप्रमाणात अडथळा हाेत असल्यामुळे या मैदानावर किक्रेटचे सामने, फूट बाॅल, हाॅली बाॅल खेळायला येणाऱ्या मुलांनामध्ये, खेळाडूमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ठाणेकरांसाठी नाैपाड्यास लागून भलेमाेठे गांवदेवी मैदान आहे. ठाणे महापालिकेच्या नियंत्रणात अलिकडेच भव्य कार्यक्रम पार पडला. त्यासाठी आणलेले विविध झाडांचे राेप, रेतीच्या गाेण्या कार्यक्रम संपल्यानंतर उचलण्यात आल्या. परंतु काही आजपर्यंत या मैदानावर ठिकठिकाणी पडून आहेत. अस्थव्यस्थ पडून असलेल्या या गाेण्या आणि राेपांचा मैदानावर माेकळेपणाने खेळणाऱ्या खेळाडूना अडथळा आणत आहे. त्यामुळे या खेळाडूंमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या मैदानावर सध्या ठाणे महापालिकेच्या परवानगीने विविध कार्यक्रम, शिबीरं, प्रदर्शने, सभा, अन्नधान्य, फळभाज्य, फळे प्रदर्शने, विक्रीचे आयाेजन वेगवेगळ्या संस्थांकडून हाेत आहे. त्यामुळे बहुतांशी दिवसांच्या कालावधीत या मैदानावर मुलांना माेकळेपणाने खेळता येत नाही. कार्यक्रम संपल्यानंतर तेथील कचरा तत्काळ उचलून फेकण्याची गरज आहे. पण ताे काही दिवस पडून राहत असल्यामुळै संपलेल्या कार्यक्रमाचे आठवण करून मैदान अस्वच्द असते. आताही अलिकडेच संपलेल्या कार्यक्रमाचा कचरा मैदानावर पडून असल्यामुळे खेळण्याच्या नांदात असलेल्या खेळाडूला त्याची ठाेकर लागून ते पडत आहेत. याशिवाय गाेळ्यावरून ते घसरून पडत आहेत. महापालिकेच्या या दुर्लक्षामुळे खेळाडूमध्ये मनस्ताप व संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Plantsइनडोअर प्लाण्ट्स