शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

प्रमोशनच्या पैशांसाठी आणखी एक संघटना मैदानात

By admin | Updated: December 29, 2015 00:39 IST

आम्ही शासनाच्या नाही तर ठाणे महापालिकेच्याच सेवा घेत असल्याने आम्हाला आश्वासित निवडश्रेणी (प्रमोशन शक्य नसल्यास त्याऐवजी पैसे) मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका

ठाणे : आम्ही शासनाच्या नाही तर ठाणे महापालिकेच्याच सेवा घेत असल्याने आम्हाला आश्वासित निवडश्रेणी (प्रमोशन शक्य नसल्यास त्याऐवजी पैसे) मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना, ठाणे जिल्हा यांनी घेतली आहे. पालकमंत्र्यांचे आदेश पाळा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाला दिला. आश्वासित निवडश्रेणीपासून ठाणे महापालिकेतील सुमारे ४०० हून अधिक शिक्षक वंचित असल्याचे वृत्त सोमवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच शिक्षकांच्या इतर संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना, ठाणे जिल्हा यांनी यासंदर्भात शिक्षण विभागाला एक निवेदन दिले असून त्यांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला आहे. लेखापरीक्षणात ज्या मुद्यावर ठपका ठेवून आठ कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते, ते आदेश महासभेनेच रद्द केले असून यावर सकारात्मक चर्चासुद्धा झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे पुन्हा दिलेल्या पैशांची वसुली करणे चुकीचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना, ठाणे जिल्हाचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी व्यक्त केले आहे. आम्ही शासनाच्या कोणत्याही सेवांचा लाभ घेत नसून वरिष्ठ वेतनश्रेणीही मिळणे आम्हास बंधनकारक असल्याचेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे. ठाणे महापालिकेत सत्ता शिवसेनेची असतानाही अशा प्रकारे त्यांनीच दिलेले आदेश शिक्षण विभाग मानत नसेल तर मग आम्हाला आंदोलनच करावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. एकूणच नियमानुसार २४ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना आश्वासित निवडश्रेणी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका आता शिक्षकांनी घेतली असून वेळ पडल्यास सत्तेत असूनही आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे म्हटले आहे.